मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीजवळ डंपर अपघात

चालक किरकोळ जखमी रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील बावनदी येथील उताराजवळ डंपरचा अपघात झाला. या अपघातात. चालक किरकोळ जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद...

कडवईत भरदिवसा तलवार नाचवत कारची तोडफोड; वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी

संगमेश्वर:- शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठ परिसरात भरदिवसा, भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या दोन...

खेडशी नाका येथे शटर वाकवून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी

चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास रत्नागिरी:- शहरातील खेडशी नाका परिसरात असलेल्या 'विजय ज्वेलर्स' या सोन्या-चांदीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शनिवारी (२१ मार्च) पहाटेच्या सुमारास...

भरधाव वॅगनआरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर खान प्रमेय एनर्जी सर्व्हिस पंपाजवळ कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल स्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला...

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली रत्नागिरीतील वृद्धाची २५ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- 'तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे' आणि 'तुमच्या खात्यातून २ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग झाले आहे' अशी भीती दाखवून रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला...

रत्नागिरीत भव्य पत्रकार भवन साकारणार

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरजोळे येथे भूमिपूजन रत्नागिरी:- पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन...

३६ तासांच्या संघर्षानंतर दुर्मिळ ‘काळा बिबट्या’ सुखरूप बाहेर

रत्नागिरी:- निसर्गाचा चमत्कार मानला जाणारा आणि अत्यंत दुर्मिळ असलेला 'काळा बिबट्या' विहिरीत पडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. तब्बल ३६ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या...

गुढी पाडव्याला वाहन खरेदीची गुढी उंचच उंच!

रत्नागिरीः- हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहन खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या एकाच दिवशी झालेल्या विक्रमी वाहन...

देवाचेगोठणे येथे तरुणाची आत्महत्या; दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल

राजापूर:- तालुक्यातील देवाचेगोठणे-राघववाडी परिसरात एका ३० वर्षीय कामगाराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे...

कौटुंबिक वादातून तरुणावर काठीने हल्ला

देसाईवाडी येथील घटना संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर...