आरोग्य विभागात नोकरीचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजाराची फसवणूक
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची तीन संशयितांना फसवणूक केली. तीन...
आठवडा बाजारात अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश
तिघांना अटक, ज्युपिटर गाडीसह ९३ हजारांचा माल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन विक्री करणाऱ्यांना रत्नागिरी शहर...
रत्नागिरीत सेवानिवृत्त शिक्षकाची ४ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक
रत्नागिरी:- ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूचा परतावा (रिंफंड) मिळवण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी ७७ वर्षीय...
प्रेमसंबंधाच्या संशयावरून खून; सहा संशयित महिलांची निर्दोष मुक्तता
खेड:- मंडणगड तालुक्यातील दहिंबे येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून झालेल्या रेखा लक्ष्मण मुकना यांच्या खून खटल्याचा निकाल लागला असून, जिल्हा न्यायाधीश-१ यांनी या प्रकरणातील सहा महिला...
बंदररोड येथे जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या पुतण्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील भागेश्वर मंदिर-बंदररोड येथे फिर्यादींच्या जमिनीवरअतिक्रमण करुन चिऱ्याची भिंतीचे कंपाऊंड करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत प्रदीप कीर...
नाखरे येथील बेशुद्ध अवस्थेतील प्रौढाचा मृत्यू
पावस:- तालुक्यातील नाखरे-मुंगणेकरवाडी येथील प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील...
राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने निर्दयीपणे...
हातखंबा तिठा येथे टेम्पो ट्रॅव्हल्सला दुचाकीची धडक ; दोघे जखमी
रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे चालवून टेम्पो ट्रॅव्हल्सच्या दरवाज्याजवळ ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची भाऊगर्दी; लवकरच रणसंग्राम
रत्नागिरी:- महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा अजून झाली नाही. त्यामुळे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. मात्र...
चिपळूणमध्ये ‘हिट अँड रन’चा थरार
कळंबस्ते फाट्यावर काळ्या 'क्रेटा'ने तरुणाला उडवले; चालक फरार
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते फाटा येथे एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव...












