Wednesday, March 18, 2026
spot_img

दहा दिवसाच्या बाप्पांना आज निरोप

रत्नागिरी:- दहा दिवसांच्या बाप्पांना आज जिल्हाभरात निरोप दिला जाणार आहे. जिल्हाभरात ३६ हजार ८६० बाप्पांच्या मूर्तींचे आज विसर्जन करण्यात येईल. गौरी - गणपती विसर्जन...

जिल्ह्यात दीड दिवसाच्या बारा हजार गणरायांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या तब्बल बारा हजार गणरायांना भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी...

वाजत – गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह

रत्नागिरी:- जिल्ह्यात मंगळवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 66 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...

कर्ला- आंबेशेत गणपती आगमन मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

रत्नागिरी:- ढोल ताशांचा नाद सोबत लेझिमचा ताल.. फुलांची उधळण.. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाचे घरोघरी आगमन झाले. रत्नागिरीतील आंबेशेत, कर्ला...

बाप्पाची स्वारी… भक्तांच्या घरी!

जिल्ह्यात आज १ लाख ६६ घरात होणार गणरायाची प्रतिष्ठापना रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्‍या गणोशोत्सवाची सुुरुवात आजपासून होणार आहे. आज मंगUवारी प्रत्येक घरी बाप्पाचे...

३८ व्या वर्षी देखील कर्ला-आंबेशेतची गणेश आगमनाची अखंडित परंपरा

रत्नागिरी:- गणेश आगमनाची भव्य दिव्य मिरवणूक काढून सर्वाचे लक्ष वधून घेणार्या कर्ला‚ आंबेशत गावांची गणेश आगमन मिरवणूक दि. १९ सप्टेंबरला वाजत गाजत निघणार आहे....

आज जिल्ह्यात फुटणार साडेतीन हजार हंड्या

रत्नागिरी:- दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी गोपाळकाल्याच्या दिवशी एकूण 309 सार्वजनिक तर 3043 खासगी दहिहंडया उभारण्यात येणार आहेत. दहीहंडीचा राजकीय फायदा उठवण्यासाठी...

जोशी कुटुंबाकडून फणसोप गावातील लक्ष्मी केशव मंदिरासाठी एक लाखांची देणगी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील जोशी कुटुंबाकडून फणसोप गावातील लक्ष्मी केशव मंदिरासाठी एक लाखांच्या देणगीचा धनादेश नुकताच मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला. शहीद जवान कै. प्रदीप मनोहरराव...

समुद्राला श्रीफळ अर्पण करत नारळी पौर्णिमा साजरी

रत्नागिरी:- सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवेचा… असा ठेका धरत रत्नागिरीत खारवी, भंडारी समाजाने समुद्राला श्रीफळ अर्पण करीत शांत होण्याचे आवाहन केले आणि...

झाली भैरी – शिवाची भेट हो… हजारो भक्तांनी अनुभवला सोहळा

रत्नागिरी:- काय वर्णू ती मी शोभा, आजच्या दिनाची, भेट झाली पहा ओ भैरी शिवाची… अशा अभंगाच्या तालावर राजिवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील...