गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ
भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी ; २८ पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
रत्नागिरी:- तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. पहिल्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांसह परजिल्ह्यातून आलेल्या...
सोमेश्वर मधील मयूरने साकारलाय गोवर्धन देखावा
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर गुरववाडी येथील युवक मयूर भीतळे याने गणेशोत्सवात गोवर्धन पर्वताचा देखावा साकारला आहे. देखावा साकारताना त्याने गृहपयोगी वस्तूंचा वापर केला आहे. अतिशय...
१० सप्टेंबरला साजरा होणार आजी – आजोबा दिवस
रत्नागिरी:- मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता 10 सप्टेंबर हा दिवस यापुढे आजी - आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत...
कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याला राजाश्रयाची गरज
रत्नागिरी:- गणेशोत्सव म्हटले की समोर येतो तो शक्ति-तुरा कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला...
बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात; कोरोनाचे दुःख विसरून बाजारपेठा सजल्या
रत्नागिरी:- आरतीसाठी ढोलकीची तयारी... मिरवणुकीसाठी ढोल-ताशे... बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या बाजारपेठा... आणि गणरायांच्या भक्तांचा उत्साह... अगदी सजावटीवरही शेवटचा हात गणेशभक्त फिरवू लागले आहेत... मूर्तीकारही मूर्तीवर शेवटचा हात...
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जिल्हाभरात कार्यक्रम: ना. सामंत
रत्नागिरी:- आयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या सोहÈयाच्यानिमित्ताने देशभरात जल्लोश केला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील १९६ राममंदिरे,...
जिल्ह्यात दीड दिवसाच्या बारा हजार गणरायांना निरोप
रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या तब्बल बारा हजार गणरायांना भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी...
माघी गणेशोत्सव यात्रेसाठी गणपतीपुळे सज्ज
स्थानिक भक्त, पर्यटकांची होणार मोठी गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त
रत्नागिरी:- तालुक्यातील स्वयंभू श्री गजाननाचे स्थान असणार्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बुधवारी (ता. 25) माघी यात्रेला आरंभ होत...
रत्नागिरीत १० मार्चपासून संगीत नाट्य स्पर्धेची मेजवानी
गोव्यासह राज्यभरातून १६ नाटके होणार सादर
रत्नागिरी:-राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीनंतर आता ६० वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य...
विठू माऊलीचे दर्शन सतत होत रहावे म्हणून भव्य मूर्ती: ना. सामंत
जिल्ह्यातील सर्वात उंच विठ्ठल मूर्तीचे रत्नागिरीत अनावरण
रत्नागिरी:- हल्ली लोक देवाला विसरायला लागली आहेत. त्यामुळे श्री विठू माऊलीचे दर्शन सतत होत राहील आणि मनामध्ये देवाचे...












