जिल्ह्यात आज 36 हजार बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या आणि गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जननंतर आता अनंत चतुर्थी विसर्जन दिवशी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज 36 हजार 175 घरगुती...
राज्यातील महिलांचे पहिले नमन २५ रोजी चिपळूणात होणार
रत्नागिरी :जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी...
‘अग्निपंख’मधील दमदार अभिनयासाठी मिनार पाटील यांना राज्यस्तरीय रौप्यपदक
रत्नागिरी:- रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर...
रत्नागिरी २२ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस, भाषामंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:- नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि...
ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो
जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी
रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...
वाजत-गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह
रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 60 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...
रत्नागिरी जिल्ह्यात २,५७८ दहीहंड्यांचा थरार रंगणार
सार्वजनिक हंड्या घटल्या, तर खासगी आयोजनात वाढ
रत्नागिरी:- शनिवार, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी जिल्ह्यात गोविंदा पथके पूर्णपणे सज्ज झाली असून यंदा एकूण...
बाप्पांची स्वारी… भक्तांच्या घरी! आज घरोघरी प्राणप्रतिष्ठापना
जिल्ह्यात १ लाख ६० हजार ठिकाणी खासगी, ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत...
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट
पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७...
श्री भैरीदेव शिमगोत्सवास 2 मार्चपासून प्रारंभ
रत्नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाचा शिमगोत्सव 2 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्चपासून पालखी सहणेवर स्थानापन्न होणार असून 8 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 1...












