जिल्ह्यात आज 36 हजार बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या आणि गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जननंतर आता अनंत चतुर्थी विसर्जन दिवशी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज 36 हजार 175 घरगुती...
जिल्ह्यात आज एक लाख बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गौरी-गणपती गणपतीच्या विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 351 घरगुती तर 8 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन...
वाजत-गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह
रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 60 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...
बाप्पांची स्वारी… भक्तांच्या घरी! आज घरोघरी प्राणप्रतिष्ठापना
जिल्ह्यात १ लाख ६० हजार ठिकाणी खासगी, ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत...
जिल्ह्यात दहीकाल्याची धूम, फुटल्या अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी:- ढाकू… माकूम ढाकु… माकूम, गोविंदा रे गोपाला, अशा गाण्यांची धुम, हंड्याबांधण्यासाठी आयोजकांची क्रेन., स्टेज आदीच्या तयारीची दुपारपर्यंत लगबग दिसत होती. संध्याकाळी मात्र हंड्या...
रत्नागिरी जिल्ह्यात २,५७८ दहीहंड्यांचा थरार रंगणार
सार्वजनिक हंड्या घटल्या, तर खासगी आयोजनात वाढ
रत्नागिरी:- शनिवार, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी जिल्ह्यात गोविंदा पथके पूर्णपणे सज्ज झाली असून यंदा एकूण...
साडेसात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजापूरची गंगामाई अवतरली
राजापूर:- सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई पुन्हा प्रवाहित झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला प्रवाह आता...
रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले भव्य मराठी भाषा संग्रहालय
२५ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार...
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात रत्नागिरी नगरी विठ्ठलमय
आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी:- आषाढी एकादशीनिमित्त 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या अखंड जयघोषाने रत्नागिरी...
दशावतारी कलाकारांसाठी ‘अच्छे दिन’; अनुदानात दुप्पट वाढ
थेट खात्यात मिळणार पैसे!
रत्नागिरी:- कोकणची अस्मिता असलेल्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या 'दशावतार' कलेला अखेर अच्छे दिन आले आहेत. दशावतारासह राज्यातील लोककलांच्या अनुदानात...












