जिल्ह्यातील 196 श्रीराम मंदिरात साजरा होणार उत्सव: ना. सामंत
21- 22 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवत मंदिरांवर होणार रोषणाई
रत्नागिरी:- अयोध्या येथे होणार्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील 196 श्रीराम मंदिरात उत्सव साजरा...
साळवी स्टॉप येथे श्री साई समाराधना उत्सवाचे आयोजन
रत्नागिरी:- साळवी स्टॉप येथे अखंड सौभाग्यवती सुमित्राबाई दत्ताजी कदम प्रतिष्ठान यांच्यावतीने ओम साई मंदिर येथे श्री साई समाराधना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार...
श्री देव दत्तमंदिर फणसोप येथे २६ रोजी मंदिराचा रौप्य महोत्सव, श्री देव गुरुदत्त जन्मोत्सव...
रत्नागिरी:- रत्नागिरीतील श्री देव दत्तमंदिर फणसोप (जुवी) येथे मंदिराचा रौप्य महोत्सव आणि श्री देव गुरुदत्त जन्मोत्सव सोहळा मंगळवारी २६ रोजी साजरा होत आहे, तरी...
रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
रत्नागिरी:- प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जात असलेल्या रत्नागिरी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या...
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरीत ‘जब दीप जले आना’ संगीत मैफिलीचे आयोजन
रत्नागिरी:- त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त खास रत्नागिरीकरांसाठी समर्थ इन्व्हेस्टमेंट आयोजित व आर्च एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘जब दीप जले आना’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा...
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचे वेध
४७६ ठिकाणी मूर्तीस्थापना; अनेक ठिकाणी दांडीयाचे आयोजन
रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. रविवारी घरोघरी घटस्थापनेनंतर जिल्ह्यात ४७६ ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना...
नवरात्र उत्सव मंडळ वरवडेचे रौप्य महोत्सवी वर्ष होणार जल्लोषात साजरे
रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. तालुक्यातील वरवडे येथील मंडळाचे या वर्षी २५ वे वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक...
जिल्ह्यातील नमन कलावंतांना न्याय मिळवून द्या
नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्यावतीने ना. सामंत यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात लोककलेत मानाचे स्थान आणि मोठा जनाधार असलेल्या नमन लोककलावंतांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्याचे उद्योगमंत्री...
कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाडःमयीनसह वाडःमयेतर पुरस्कार जाहीर
मालगुंड:- महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नुकतेच कोकण मराठी...
रत्नागिरीच्या दोन्ही राजांना वाजत-गाजत निरोप
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही...











