भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर
रत्नागिरी:- श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाला ६ मार्चला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात रविवारी अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव भैरव...
काळबादेवीतील रामेश्वर मंदिरातील महाशिवरात्रोत्सव होणार पाच दिवस साजरा; भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिराचा महाशिवरात्रोत्सव गुरूवार १६ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. हा उत्सव २० फेब्रुवारीपर्यंत विविध...
१० सप्टेंबरला साजरा होणार आजी – आजोबा दिवस
रत्नागिरी:- मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता 10 सप्टेंबर हा दिवस यापुढे आजी - आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत...
जलदुर्ग लवकरच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील आठ जलदुर्गांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. गड-किल्ले संवर्धन समितीने बाणकोट ते...
माघी गणेशोत्सव यात्रेसाठी गणपतीपुळे सज्ज
स्थानिक भक्त, पर्यटकांची होणार मोठी गर्दी; चोख पोलीस बंदोबस्त
रत्नागिरी:- तालुक्यातील स्वयंभू श्री गजाननाचे स्थान असणार्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बुधवारी (ता. 25) माघी यात्रेला आरंभ होत...
गणपतीपुळेत माघी गणेशोत्सवाला आरंभ
भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी ; २८ पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल
रत्नागिरी:- तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. पहिल्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांसह परजिल्ह्यातून आलेल्या...
बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण म्युरलच्या माध्यमातून अधोरेखित
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण रत्नागिरीकरांच्या पसंतीला
रत्नागिरी:- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने रत्नागिरीतील पुतळ्याचे करण्यात आलेले सुशोभिकरण समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहेत. डॉ....
रत्नागिरीत 3, 4 डिसेंबर रोजी रंगणार ग्रंथांचा उत्सव
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने दोन दिवसीय रत्नागिरी...
कार्तिकी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपुरात भक्तांचा महापूर; गर्दीचे मागील उच्चांक मोडीत
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्रवारी भाविकांचा भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी...
दिवाळी
-आनंद तापेकर
या दिवाळीला ऋतूबदलाची चाहूल मिळालीच नाही. वादळे व त्यामुळे निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे रोजच अवकाळी पाऊस पडत आहे. पावसाळी वातावरणातच दिवाळीचे...












