Wednesday, March 18, 2026
spot_img

रत्नागिरीत शिवजयंती निमित्त भव्यदिव्य शोभायात्रा

रत्नागिरी:- शिवजयंती निमित्त रत्नागिरीत शुक्रवारी सायंकाळी भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता जयस्थंभ येथून या शोभायात्रेचा शुभारंभ झाला. पारंपरिक वेशात महिला व पुरुष...

श्रीदेव भैरीबुवाच्या पालखी सोहळ्याला लोटला जनसागर

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेले दोन दिवस तेरसे व भद्रे असे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. काल रात्री मंदिराजवळील होळ्यांना पौर्णिमेचा होम करण्यात आला. त्यानंतर...

‘होळी रे होळी, आमच्या देवाला पुरणाची पोळी’; जिल्ह्यातील शिमगोत्सवाची सांगता

रत्नागिरी:- ‘होळी रे होळी, आमच्या देवाला पुरणाची पोळी’ ‘हुर्रा रे हुर्रा आमच्या देवाला सोन्याचा तुरा’ अशा फाकांमुळे कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला. जिल्ह्यातील बहुतांश...

शिमगोत्सवाला भरते! भैरीबुवा आजपासून भक्तांच्या भेटीला

रत्नागिरी:- जिल्ह्यात उभारलेल्या होळ्यांचा मंगळवारी शेवटचा दहावा होम होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 हजार 315 सार्वजनिक आणि 2 हजार 854 खासगी होळ्यांचा शेवटचा होम...

कोकण मराठी साहित्य परिषदेला नवीमुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकण मराठी साहित्य...

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे: अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन, कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न रत्नागिरी:-मराठी भाषा ही आपली बोली भाषा असून या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणे तसेच आपण...

जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गायले राज्यगीत

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा  रत्नागिरी:- जेष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने राज्यगीत गायनाच्या ...

जिल्ह्यात शिमगोत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ

रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला जिल्ह्यात भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावण्यात येत असून जिल्ह्यात 1399 पालख्या सजणार आहेत. तर 1315 ठिकाणी सार्वजनिक तर 2854 खाजगी...

जिल्हा परिषद शिक्षण विभाग घेणार ‘शोध कलारत्नांचा’

रत्नागिरीः- जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ‘शोध कलारत्नांचा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मदत करणार आहे. विद्याथ्यार्र्ंमधील कलागुणांना प्रोत्साहन...

28 फेब्रुवारी 2023 ला रंगणार पर्यावरण बालनाट्य स्पर्धा

रत्नागिरी:-/दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी इको फोक्स व्हेंचर्स मुंबई व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर...