कोरोनाची खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी:-रत्नागिरी मारुती मंदिर येथील साजिद ट्रेडर्स चे मालक गणी कादर मुसानी यांच्या बाबत सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल...
पंतप्रधानांनी ५ एप्रिलला दिवे, टॉर्च, मेणबत्ती प्रज्वलीत करण्याचा संदेश सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा –...
रत्नागिरी:-कोरोनाचे संकट संपूर्ण जगतावर आले आहे. या संकटाशी भारतवासीयही लढत आहेत. लॉक डाऊनचा पर्याय स्विकारून जनता ही या कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे.
या कठीण...
हापूसच्या वाहतुकीसाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला
रत्नागिरी:- ऐन हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असून त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील...
‘फिनोलेक्स’ व मुकुल माधव फाउंडेशन यांचेकडून जिल्हा प्रशासनाला ३० लाख रुपयांची मदत
रत्नागिरी:-सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना योजलेल्या आहेत त्यामध्ये जनतेमध्ये कोरोना...
रत्नागिरीत सापडला कोरोनाचा दुसरा रुग्ण.
रत्नागिरी:-शृगांरतळी येथील कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झालेला असतानाच आता दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथून मुंबई व तेथून कोचिवली...
रत्नागिरीतील रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ रोखण्यासाठी ना. सामंत आघाडीवर.
रत्नागिरी:-लाॅकडाऊनच्या दहाव्या दिवशी रत्नागिरीतल्या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत होती. त्यामुळेच हि वदर्ळ रोखण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत थेट रस्त्यावर...
आंबा वाहतुकीआड प्रवासी वाहतूक; तिघांना पकडले
रत्नागिरी:- समुद्रमार्गे बोटीतून कोकणात येण्याचे प्रकार ताजे असताना आता थेट आंबा वाहतुकी आडून लोक कोकणात येत असल्याचं उघड झाले आहे. रत्नागिरीत पोलिसांनी अशाच तिघांना...
करोनाविषयक उपचारांसाठी रत्नागिरीत दोन रुग्णालये
रत्नागिरी:-
करोनाविषयक उपचारांसाठी राज्यभरात ३० विशेष रुग्णालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि कळंबणी (ता. खेड) उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. ...
मिऱ्यावर सापडला सोमेश्वर मधील प्रौढाचा मृतदेह
रत्नागिरी:-जाकिमिर्या येथील खाजणात कालवे काढण्याकरिता गेलेल्या सोमेश्वर येथील प्रौढाचा मृतदेह खाडीकिनारी वाळूत सापडला. गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला.
सोमेश्वर-मुस्लिमवाडी...
भक्तांविना साजरा झाला राम जन्मोत्सव.
रत्नागिरी:-जिल्हाभरात गुरुवारी राम जन्मोत्सव भक्तांविना साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जमावबंदीमुळ्ये राम जन्मोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले.
दरवर्षी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरीच्या...












