Monday, March 16, 2026
spot_img

राजीवडा, साखरतरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वॉच

रत्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे....

चित्रांच्या माध्यमातून दिला घराबाहेर न पडण्याचा संदेश

रत्नागिरी:-कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्या देश लॉकडाऊन असला तरीही अनेक लोकं क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसतात. विनाकारण घराबाहेर पडू नका असं वारंवार...

जनतेची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची रत्नागिरी आर्मीने घेतली काळजी

पोलीस स्थानके, चौक्यांसह विशेष कारागृहात केली जंतुनाशक फवारणी रत्नागिरी:-कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाचे मोठे दडपण सगळीकडे आहे. चीन देशातल्या एका उहान गावात निर्माण झालेली ही महामारीची साथ...

राजीवडा, साखरतर येथील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण

रत्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे....

आंब्याला 50 टक्के हमीभाव देण्यास केंद्र सरकार तयार 

रत्नागिरी:-नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने या...

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

रत्नागिरी:-जिल्हा रुग्णालायातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी एकत्र येथे प्रथम जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उच्छाद

कर्मचाऱ्यांवर हल्ला, कर्मचारी दबावाखाली रत्नागिरी:- गुरुवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात एक गंभीर घटना घडली. काल रात्री एका रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर त्याच्या नातेवाईकांना याची...

कोरोनाविरुद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई लढणारा पोलिस कर्मचारी पगाराविना!

रत्नागिरी:-सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलीस लढत आहे. मात्र, जवळपास अर्धा एप्रिल संपत आला तरी पोलीसांचे पगार अद्याप झालेले नाहीत. सरकारनं मार्च महिन्याचा...

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी खेडमध्ये गेल्यानंतर तालुका प्रशासन हादरले.

  मृत व्यक्तीच्या पत्नी - मुलांसह २० जण आयशोलेशन वार्डमध्ये दाखल तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना रत्नागिरी:-खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना करायला सुरवात...

राजीवडा-साखरतर मधील आणखी 18 जण सिव्हिलला क्वारंटाईन

रत्नागिरी:-एकावेळी ९० कोरोनाच्या टेस्ट होत आहेत. ही टेस्ट करण्यास मर्यादा असल्याने पाठविलेल्या नुमन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. यामुळे संशयितांचे अहवाल येण्यास विलंब होत...