Thursday, March 26, 2026
spot_img

साखरतर मधील सहा महिन्यांच्या बाळाचा अहवालही निगेटिव्ह

रत्नागिरी :- तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या साखरतर येथील अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. यामुळे जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर असून...

आज रात्री ‘आंबा पार्सल व्हॅन’ येणार रत्नागिरी स्थानकावर

रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या काळात कोकणच्या हापूस आंबा वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरलेल्या कोकण रेल्वेची ‘स्पेशल आंबा पार्सल व्हॅन’ आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी रात्री 10...

एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर कारवाई

रत्नागिरी:- मासेमारी ट्रॉलरवर एलईडी लाईट बसवून मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. भगवती बंदर पासून साडेअकरा नॉटिकल अंतरावर ही कारवाई करण्यात आली.मिरकरवाडा...

कोकणच्या राजासाठी उघडले बाजार समितीचे दार

रत्नागिरी :- कोरोनामध्ये रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या प्रयत्नामुळे बाजार समितीच्या लिलाव केंद्रात आंबा खरेदी-विक्रीला आरंभ झाला आहे. तीन बागायतदारांनी आपले...

जिल्ह्यात 500 पैकी 469 अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :-  24 तासात एकूण 8 अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात तपासणीसाठी एकूण 500 नमुने घेण्यात...

सुट्टीतही विद्यार्थ्यांना मिळाला पोषण आहार

रत्नागिरी :- कोरोनामुळे शासनाने मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी दिली. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार 2,688...

लॉकडाऊन काळात 16 हजार वाहनचालकांवर कारवाई

रत्नागिरी:-  जिल्ह्यात लॉकडाऊन असताना देखील अनावश्यक फिरणे व वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या सुमारे 16 हजार वाहनधारकांवर तब्बल 55 लाख रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर 22 एप्रिल या एकाच दिवशी सुमारे 671 जणांविरूद्ध 2 लाख 50 हजार...

जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट कंपनीमुळे वाटद- खंडाळा बाजारपेठेतील मच्छीमार्केटचा प्रश्न मार्गी

प्रतिनिधी:- वाटद- खंडाळा बाजारपेठेत मच्छी विक्री करण्यासाठी स्वतंत्र जागा नव्हती. परिणामी मच्छी विक्रेते रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत होते. जागा व निधी या दुहेरी अडचणींमुळे मच्छीमार्केट...

पेठकिल्ल्यात जमावबंदीचा भंग; महिलेला घरात घुसून मारहाण

रत्नागिरी :- रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे जमावबंदीचा भंग करीत महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली. गैरकायदा जमाव करत महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सहा...

कोकण रेल्वेच्या पार्सल गाडीला प्रतिसाद; 27 एप्रिलला दुसरी फेरी

रत्नागिरी :- कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या ओखा-तिरुवअनंतपुरम या पार्सल गाडीला पहिल्याच फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 27 एप्रिलला दुसरी फेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला...