फळांचा राजा पोस्ट खात्याच्या मदतीने मुंबईत दाखल, कोकणातून तीन टन माल रवाना
रत्नागिरी :- कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे कोकणातील आंबा फळबागायतदार चिंतेत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. पोस्ट खात्याच्या मदतीने फळांचा राजा मुंबईत दाखल...
जिल्हा कोरोनामुक्त होण्यात सर्वांचा समान वाटा-ना.सामंत
रत्नागिरी :- समस्त जिल्हावासीयांसाठी समाधानाची बाब आहे, की रत्नागिरी जिल्हा आता कोरोना मुक्त झाला आहे. जिल्ह्यात सहा कोरोना रुग्ण होते, त्याची संख्या आता शून्य ...
राज्य उत्पादनच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- कार्यालयात यायला उशिर का झाला असे विचारल्याच्या कारणातून आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यास अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...
त्या बालकाचा दुसराही अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी:- साखरतर येथील सहा महिन्याच्या त्या बालकाचा दुसरा कोरोना अहवाल आत्ताच प्राप्त झाला हा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.शुक्रवारी सायंकाळी एकूण चार जणांचे...
किरकोळ कारणावरून तरुणावर सुरीने वार
रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ येथे किरकोळ कारणातून तरुणावर धारदार सुरीने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केल्या प्रकरणी प्रौढाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही घटना...
विशेष पार्सल ट्रेनने कोकणचा राजा अहमदाबादला रवाना
रत्नागिरी :- विशेष पार्सल ट्रेनने रत्नागिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही विशेष ट्रेन रत्नागिरी स्थानकावर आली....
केशरी शिधापत्रिकाधारकांना आजपासून धान्य उपलब्ध
रत्नागिरी - कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आले. या काळात...
घरापासून दूर, लहानग्यांची आठवण… तरीही हे करताहेत कोरोनाशी दोन हात
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. यात प्रशासन, वैद्यकीय अधिकारी यांचे जेवढे योगदान आहे तितकेच योगदान जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात काम करणाऱ्या...
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या बांधकाम विकास कामांना सुरूवात
प्रतिनिधी:- अर्धवट स्थितीत राहिलेली तसेच अत्यावश्यक असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्यासाठीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांना वेगाने सुरुवात केली आहे ....
आरटीओ कार्यालयाची महसुलात मोठी भरारी
रत्नागिरी:- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्यावर कोरोनाचा प्रभाव असतानाही महसुलामध्ये मोठी मजल मारली आहे. मार्च 2020 पर्यंत विविध कर, परवाने, पासिंग, कारवाई आदीच्या माध्यमातून...












