मद्यपी खलाशाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील मद्यपी खलाशी समुद्राच्या पाण्यात पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले....
एसटीला जर टिकवायचं असेल तर तिला सांभाळायला पाहिजे
पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लालपरी एसटी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल...
भाडेवाढ एसटीच्या पथ्यावर; तीन महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न
रत्नागिरी:- आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून, एसटीच्या उत्पन्नात दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे.गेल्या तीन महिन्यामध्ये रत्नागिरी...
‘मापात पाप’ प्रकरणी ६४ खटले दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा वैध मापनशास्त्र विभागाने गतवर्षात १२८ टक्के उद्दिष्टपूर्ती करत फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्कातून १ कोटी ७४ लाख २ हजार ४०५...
ऐन हंगामात रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर २ सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सीएनजीच्या...
निवळी घाटात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. अपघात होताच या गाडीला आग लागली. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री नऊच्या...
नाणीज येथे गाडीचा टायर फुटून अपघात; पाच जण जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज येथे चालत्या गाडीचा पुढील टायर फूटल्याने गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. या गाडीतील पाच जण जखमी झाले. निलेश गुरुदास गवस...
नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
रत्नागिरी:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद...
कोकणातील पहिले दोन मजली एसटी बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज
परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईल, पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेमध्ये झालेल्या सामंजस्य...
मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
रत्नागिरी:- लांजा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुंभारवाडा सरगम लॉजसमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मे २०२५...












