Friday, March 20, 2026
spot_img

माजी आमदार राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत...

जिल्ह्यात महायुती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जात आहेत. रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिल्पा सुर्वे यांना देण्यात आली आहे. जनतेच्या...

रत्नागिरीत परिवर्तनाची नांदी सुरू झालीय: बाळ माने

रत्नागिरी:- प्रवाशांची गर्दी झाली की बोट बुडण्याच्या धोका असतो तशी अवस्था महायुतीची झाली आहे. महायुतीची बोट ओव्हरलोड झालीय. ती केव्हाही बुडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या...

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ८९ अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या. सोमवारी पहाटे शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्ष...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे

नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्ज रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली....

रत्नागिरीत महायुतीत फूट; अजित पवार गट नगराध्यक्ष पदासाठी मैदानात

नगरसेवक पदाच्या जगदेखील लढवणार रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीतून...

रत्नागिरीत राजकीय ‘ट्विस्ट’! भाजपच्या तीन उमेदवारांनी हाती घेतला धनुष्य

बंडखोरी टाळण्यासाठी निर्णय रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (सोमवार) शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी...

महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे तर महाविकास आघाडीकडून शिवानी माने रिंगणात उतरणार

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची शहरातील उत्कंठा आता संपुष्टात आली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव काल रात्री उशिरा घोषित करण्यात आले असून,...

सातव्या दिवशी अपक्षांसह ‘आप’ची देखील रनप निवडणुकीच्या रिंगणात उडी

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी अपक्ष आणि आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. रविवार 16 नोव्हेंबर...

शनिवारी 17 उमेदवारी अर्ज झाले दाखल; रविवारीसुद्धा अर्ज भरण्याची मुभा

आत्तापर्यंत 20 उमेदवारांनी भरले अर्ज रत्नागिरी:- निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्यस्त असणे, उमेदवारी अर्ज भरण्यातील अडचणी यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे प्रमाण फारच कमी होते. पाचव्या दिवसापासून...