Thursday, March 19, 2026
spot_img

राजापूर येथील निलंबित एसटी कर्मचाऱ्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

राजापूर:- एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या राजापूर आगारातील चालक व वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राकेश रमेश बांते...

जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा? केंद्राने दिली मोठी माहिती

नवी दिल्ली:- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूरमध्ये अणुऊर्जेच्या सहा अणुभट्ट्या उभारण्यास केंद्राने तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी...

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोल्हापूरला जाणारा मार्ग बंद

राजापूर:- घाट माथ्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात सोमवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कोकणातून कोल्हापूर व घाटमार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीत आंबा...

टेम्पोच्या धडकेत दोन बालिकांचा मृत्यू; राजापूर बाकाळे येथील घटना

राजापूर:-राजापूर तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने धडक  दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत....

मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक; एकजण ठार

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर शहरातील वरचीपेठ पुलावर एका मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत कुडाळ येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी...

आंबा फवारणीच्या औषधाने नशा करणाऱ्या तीन गुरख्यांनी अवघ्या चार तासात गमावला जीव

राजापूर:- तालुक्यातील जैतापूर- दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन गुरख्यांना नशेपायी अवघ्या चार तासात जीव गमवावा लागला आहे. आंबा फवारणीसाठी वापरण्यात येत असलेल्या...

रिफायनरी समर्थनार्थ नाटे, धोपेश्वर मधील महिलांचा एल्गार 

जोरदार घोषणाबाजी; विरोधातील एनजीओना चलेजाव इशारा  राजापूर:- तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला तालुकावासियांकडून जोरदार समर्थन मिळत असताना आज नाटे आणि धोपेश्‍वर येथे शेकडोंच्या संख्येने गोळा झालेल्या...

रिफायनरी समर्थकाला सोशल मीडियावर धमकी ; राजापूरात वातावरण तापले

रत्नागिरी:-रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार आता गोवळ परिसरात सुरू झाले आहेत. अशाच एका व्हॉट्स ॲप ग्रुपवरून रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे नरेंद्र राजाराम जोशी (गोवळ,...

राजापूर अर्जुना नदीत एकजण बुडाला; शोधकार्य सुरू 

राजापूर:- राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली. विजय शंकर पाटणे (७० रा. खेड) हे पुराच्या पाण्यात...

राजापूरात सांबराच्या शिंगांची विक्री करणार्‍या दोघांना मुद्देमालासह अटक

राजापूर:- सिंधुदुर्ग  जिल्ह्यातून तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे सांबराची दोन शिंगे विक्रीसाठी आणणार्‍यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये वेंगुले (जि.सिंधुदूर्ग) येथील अनंत त्रिंबक...