राजापूरात ढोल वाजवतानाच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
रत्नागिरी:- शिमगोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात 4 दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यातील 2 घटना या हृदयविकाराच्या झटक्याने झाल्या आहेत. पहिल्या घटनेत संगमेश्वरात दिवसभर ढोल वाजवल्यानंतर एका...
मुंबईतील तरुणाने गावात येऊन ग्रामदेवतेचे घेतले दर्शन अन् काही क्षणात सोडले प्राण
राजापूर:-मुंबईत गेली दोन वर्षे आजारी असतानाही गावात येऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेण्याच्या ओढीने 22 वर्षीय तरुण मुंबईतून राजापूर येथे दाखल झाला. गावात येऊन ग्रामदेवतेचे दर्शन...
राजापूर येथील बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?
राजापूर:- शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रानतळे येथील सड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मृत...
धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे; सर्वपक्षीय मेळाव्यात निर्धार
राजापूर:- तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापूरात आयोजित करण्यात आलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. धोपेश्वर रिफायनरी...
कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेवरुन वातावरण तापणार!
समर्थक-विरोधकांकडून आंदोलनाची तयारी
राजापूर:-कोकणात आता प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्याच्या नवीन जागेवरून वातावरण तापणार आहे. कारण रिफायनरी विरोधक आणि समर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला विरोध आणि...
दुचाकीचा टायर फुटल्याने राजापुरातील होतकरू तरुणाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर कोंडये येथे दुचाकीचा टायर फुटून गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महेश अशोक करंदीकर (३० रा. राजापूर) हा जागीच ठार झाला...
राजापूरातील जंगलात सापडलेल्या त्या प्रौढाचा मृत्यू; डोक्यात आढळले बंदुकीचे छरे
राजापूर:- राजापूर तालुक्यातील केळवडे येथे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व सिंधुदुर्ग येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) या...
मुंबई-गोवा महामार्गावर कार- दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, एक गंभीर
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय...
डोक्यात बंदुकीची गोळी की आणखी काय; राजापूरात जंगलात एकजण रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ
राजापूर:- राजापूर तालुक्यातील जंगलमय भागात एकजण जखमी अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असून जखमी तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी...
राजापूरमध्ये टेम्पोला भीषण अपघात; 15 जण जखमी
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे येथे बारशासाठी जाणाऱ्या छोट्या टेम्पोला शनिवारी सकाळी गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले. तर 8 जणांची प्रकृती...












