वृध्दाला घरी राहण्यास अटकाव केल्याप्रकरणी भाऊ, भावजयीवर गुन्हा दाखल
राजापूर:-सामाईक घरास राहण्यास न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे वृध्द आपल्या घरी राहण्यास आले असता त्यांना भावांनी अटकाव केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...
राजापुरात अपघातांची मालिका; म्हशीवर दुचाकी आदळून तरुण ठार
राजापूर:-राजापूर तालुक्यात अपघातांची मालिका दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. भरधाव दुचाकी म्हशीवर आदळली या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
माडबन येथील संकेत गवाणकर आणि गणेश वाघधरे...
राजापुरात दिवसात दुसऱ्यांदा कंटेनर पलटी; मोठा अनर्थ टळला
राजापूर:-शुक्रवारी राजापूर मध्ये अपघातांची मालिकांचं सुरू आहे. कोदवली येथे अपघातात एक वृध्द ठार झाल्याची घटना सकाळी घडली आणि सायंकाळी पुन्हा एकदा राजापूरातील नेरके येथे...
राजापूर येथे कंटेनर-अल्टो कारची समोरासमोर धडक; चालक जागीच ठार
राजापूर:- मुंबई - गोवा महामार्गावर कोदवली विज उपकेंद्राच्या समोर मालवाहू कंटेनर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात अल्टो कार चालक दिलीप...
राजापुरात आगीत घर, गोठा जळून खाक; लाखोंचे नुकसान
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोतापूर गोंडयाची निवई येथे एका शेतकऱ्याच्या घराला व गुरांच्या गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी...
रिफायनरीला विरोध कायम; विरोधात मताधिक्य अधिक
रत्नागिरी:- धोपेश्वरमधील रिफायनरीसाठी बुधवारी धोपेश्वरमध्ये ग्रामसभेच आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत रिफायनरी न होण्याबाबतचा विशेष ग्रामसभेत ठराव करण्यात आला. त्यामुळे आता या रिफायनरीला स्थानिक...
राजापूरात टेम्पोने दुचाकीला चिरडले; दोघांचा मृत्यू
अपघातानंतर पळणाऱ्या टेम्पोची एसटी बसला धडक
राजापूर:- गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास लांजा येथे दुचाकी घसरून पावस येथील 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पाचच्या...
एकच जिद्द .. रिफायनरी रद्द! रिफायनरी विरोधात स्थानिकांचा मोर्चा
राजापूर:- रिफायनरी विरोधात सोलगाव बारसु परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आज बुधवारी रस्त्यावर उतरले. राजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राजापूर येथील जवाहर चौकातील...
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान नाणारमध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ- विरोधात जोरदार बॅनरबाजी
रत्नागिरी:- रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी रिफायनरी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. राजापूरपासून नाणारपर्यंत...
ओणी येथे वायरमनचा शॉक लागून जागीच मृत्यू
राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डीपीच्या कामाची दुरुस्ती करत असताना ही दुर्घटना घडली.
पेट्रोलपंप समोरील महावितरणच्या डिपीवर दुरूस्तीचे...












