बारसुतील आठ हजार एकर जागेची संमतीपत्रे रिफायनरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द
रत्नागिरी:- बारसू-धोपेश्वर पाठोपाठ नाणार परिसरातील विल्ये, तारळ, सागवे, गोठीवरेच्या ग्रामस्थांनी आठ हजार एकर जागा रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या जागेच्या सातबारासह संमती...
राजापुरात आंदोलक आक्रमक; रिफायनरीच्या सर्व्हेसाठी आणलेल्या सामानाची जाळपोळ
राजापूर:- तालुक्यातील ग्रीन रिफायनरी संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात पुकारलेल्या आंदाेलनास गुरुवारी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी रिफायनरीच्या सर्व्हेसाठी अधिका-यांनी आणलेल्या वस्तूंची जाळपोळ केली. ज्या वाहनातून हे...
ट्रिपल सीट घेऊन जाणार्या दुचाकीला अपघात, तिघेही जखमी
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कशेळी ते नाटे सागरी महामार्गावरुन दुचाकीने ट्रिपल सीट घेऊन जात असताना आडिवरे येथील वळणावर गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना सोमवार 6...
वीज खांबावरून पडून संगमेश्वमधील वायरमनचा मृत्यू
राजापूर:-राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील विज खांबावर मेंटेनन्सची कामे करण्यासाठी चढलेल्या वायरमनचा वीज खांबावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 6 जून रोजी दुपारच्या सुमारास...
माझी वसुंधरा योजनेंतर्गत अणसुरे ग्रामपंचायतीला 1 कोटींचे बक्षीस
जैवविविधतेवर आधारित वेबसाईट बनवणारी एकमेव ग्रामपंचायत
राजापूर:-शासनाच्या 'माझी वसुंधरा ' योजनेंतर्गत कोकण विभागातून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर...
ट्रॅक्टरच्या अपघातात चाकाखाली सापडून 1 ठार, एकजण गंभीर जखमी
राजापूर:-राजापूर तालुक्यातील आडवली येथे ट्रॅक्टर पलटी होऊन 1 ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जयराम रामसिंग जाधव (५५,...
फ्रान्सच्या पथकाचा जैतापूर दौरा अचानक रद्द
राजापूर:- प्रखर विरोधामुळे अवघ्या देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाला भेट देण्यासाठी आज 26 मे रोजी फ्रान्समधील तज्ञांचे एक पथक येणार...
उन्हाळी सुट्टीसाठी मावशीकडे आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
राजापूर:- उन्हाळी सुट्टीत आपल्या मावशीच्या गावी आलेल्या तरूणाचा कोदवली येथील वहाळातील कोंडीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. शुभम सिताराम भितळे...
ट्रकला आराम बसची मागून धडक, चालक जागीच ठार
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाटूळ येथे रविवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास तांबळवाडी फाटा आराम बस आणि बसचा अपघात झाला. रस्त्यावर गुरे आडवी आल्याने ट्रक...
चारचाकी- दुचाकीची समोरासमोर धडक; दोन ठार
पाचल:-ओणी -पाचल मार्गावरील येळवण-कोळवण गावच्या सीमेवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फोर व्हीलर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून फोर...












