पंढरीनाथ आंबेरकरच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातील मृत्युप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
राजापूर...
राजापूर ओणी येथे बोलेरो अपघातात चालक गंभीर
वाटूळ:- राजापूर तालुक्यातील ओणी कासारवाडी स्मशानभूमीजवळील वळणावर बोलेरो पिकअप गाडीला झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी तर काही महिलांना गंभीर दुखापत झाली. राजापूर - वडदहसोळ...
पत्रकार वारीशेंच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे
राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा
रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे.. वारिशेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे.. रिफायनरी हटवा.....
पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी कुणबी बांधव एकवटणार
राजापूर तहसील कार्यालयावर काढणार निषेध महामोर्चा
रत्नागिरी:- सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कुणबी समाजाचे एक निर्भीड पत्रकार शशिकांत वारीशे यांचा...
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर:- राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर महिंद्रा थार या चारचाकी गाडीने पत्रकार शशिकांत शंकर वारीशे ( 45 रा. कशेळी) यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक...
राजापूर गोठीवरे लागलेल्या वणव्यात 30 ते 35 लाखांचे नुकसान
राजापूर:- राजापूर तालुक्यातील सागवे गोठीवरे परीसरात सकाळी 10 वा.पासून मोठा वणवा लागला होता. हा वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे 5 किमी हा वणवा...
डोंगर तिठा येथे कंटेनरची दुचाकीला धडक; अपघातात महिला जागीच ठार
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील डोंगरतिठा येथे कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये इम्तियाजी अजिम भाटकर (वय 50 रा.सागवे-कातळी) या महिला जागीच ठार झाल्याची घटना...
राजापूरमध्ये डुकरांसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटला
राजापूर:- डुक्कराच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबड्या फाटल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील निवेली परिसरात घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजापूर तालुक्यातील...
अपघातात 7 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
राजापूर:- तालुक्यातील नाटे वाघेडी येथे कॅरी सुझुकी मालवाहतुकीच्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात 7 जण जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी चारचाकी वाहन चालकावर...
मोबाईलवर गेम खेळताना राग आल्याने तरुणाने प्यायले विषारी औषध
राजापूर गोठणे येथील घटना
राजापूर:- मोबार्ईलवरील गेमच्या अति आहारी गेल्याने रागाच्या भरात तरुणाने विषारी औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे घडली. पुरन...












