Wednesday, March 18, 2026
spot_img

राजापूरमधील पाचल येथे बिबट्याची दहशत; दोन जनावरांवर हल्ला

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार मारले आहे. बिबटयाच्या वावरावे पाचल ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. या बाबत अधिक...

हातिवलेतील टोल वसुलीला स्थगिती

उदय सामंत ; काम अपूर्ण असताना वसुली नको, पोलिस फोर्स मागे रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना हातिवले (ता. राजापूर) येथे पोलिस बंदोबस्तात...

हातिवलेत पोलीस बंदोबस्तात टोल वसुली पुन्हा सुरू

काम अपूर्ण असताना टोल वसुलीला स्थानिकांचा विरोध राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यातील काम पूर्ण झाले नसताना टोलनाका सुरू करण्यास विरोध करीत यापुर्वी दोनवेळा टोलवसुली करण्याचे...

कोकणवासियांच्या खिशाला कात्री, राजापुरातील हातिवले टोलनाका सुरु

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर आता लोड पडणार आहे. कारण मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच...

राजापूर गोवळ येथे वहाळात दिसला बिबट्या; ग्रामस्थ भयभीत

राजापूर:- तालुक्यातील गोवळ चौकटवाडी येथील वहाळात बिबट्या बसल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी...

फासकीत अडकून मृत पावलेल्या बिबट्याची गुराख्यांकडून परस्पर विल्हेवाट

राजापूर:- तालुक्यातील खरवते गावात आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडलेल्या बिबटयाची बागेत काम करणाऱ्या दोन गुरख्यांनी खड्डयात पुरून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार पुढे...

अणुस्कुरा घाटात गॅस टँकर पलटी; टँकर चालक ठार

राजापूर:- अणुस्कुरा – मलकापूर घाटात गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. अणुस्कुरा – मलकापूर घाटातील...

साखरीनाटेत मिनी पर्ससीन नौकेवर कारवाई

राजापूर:- पर्ससीन मासेमारीला बंदी असतानाही बंदी आदेशाचा भंग करून पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या राजापूर साखरीनाटे येथील मिनी पर्ससीन नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीपथकाने विजयदुर्ग समुद्रात...

राजापूरात ससाळे, आंगले येथे वणव्यात लाखोंची हानी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील ससाळे आंगले येथील जांभलीतिठा परीसरातील सुमारे 10 ते 12 एकरमधील काजू वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोचे नुकसान झाले झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात...

राजापूर नायब तहसीलदार दिपाली पंडित यांच्यावर बिबट्याचा हल्ला

रत्नागिरी:- राजापूर नायब तहसीलदार दीपाली पंडीत यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील भटाळी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत....