बारसूमध्ये आंदोलनकर्त्यांनी रोखली पोलिसांची वाट; अनेक महिला थेट रस्त्यावरच झोपल्या
राजापूर:- बारसूमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात...
रिफायनरी विरोधक आणखी तिघांना अटक
रत्नागिरी:- बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल,...
रिफायनरी विरोधक नेत्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
राजापूर:- शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पावले उचलली जात आहेत. बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना...
बस वाहकाच्या तत्परतेमुळे मोबाईल चोरटा जेरबंद
राजापूर:- राजापूर आगारातील वाहक प्रताप माने व चालक सतिश गायकवाड यांनी प्रसंगावधान दाखवत मोबाईल चोरटयाला त्वरीत पकडले. पकडलेल्या चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या...
रिफायनरी विरोधी नेत्यांच्या अटकेने वातावरण तापले
राजापूर:- तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱया दोघा नेत्यांना पोलिसांकडून अट करण्यात आल़ी पोलिसांच्या या घटनेने बारसू, गोवळ परिसरातील...
बारसू सोलगाव परिसरात ३१ मे पर्यंत जमावबंदी आदेश जारी
उद्यापासून माती परीक्षण सर्वेक्षणाची शक्यता
राजापूर:- राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार (२४ एप्रिल)पासून केली जाण्याची शक्यता आहे....
बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हेक्षण
राजापूर:- नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर शासन-प्रशासनाने आपली पावले बारसूकडे वळवली. नाणार विरोधाचा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी असल्याने आता स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न शासन-प्रशासन...
राजापूर कोदवलीत आराम बस- कारची धडक; अपघातात सहाजण गंभीर जखमी
राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले...
राजापुर – ससाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
राजापूर:- राजापूर तालुक्यातील पांगरे, ससाळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने येथील एका शेतकऱयाचा बैल दिवसा ढवळ्या ठार केला आहे.
गेली...
राजापूरात दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू; एक गंभीर जखमी
राजापूर:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे-जांभळवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातामध्ये अरूण सहदेव पवार (70, रा. मिठगवाणे, जांभळवाडी) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य एकजण गंभीर...












