Wednesday, March 18, 2026
spot_img

घरातील वादानंतर राजापुरातील तरूणाने घेतला गळफास

राजापूर:- राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षे युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार...

विजेचा धक्का बसलेल्या महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

राजापूर:- शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करत असताना विजेचा तिव्र धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (28) रा. नाणार (मयेकर मांगर) या...

बारसू रिफायनरी ६२ कातळशिल्प वगळून केली जाणार

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बारसूबाबतची घोषणा राजापूर:- कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.तरी राज्याचे सांस्कृतिक मंत्री...

राजापूर आठवडा बाजारात वृक्ष कोसळून एकजण जागीच ठार

राजापूर:- राजापूर शहरात गुरुवारी भरलेल्या आठवडा बाजारात या ठिकाणी असलेला गुलमोहराचा वृक्ष अचानक उन्मळून कोसळला. आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या रामचंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यु...

ताम्हाने नदीपात्रात स्नानासाठी उतरलेल्या २३ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

राजापूर:- ताम्हाने नदीपात्रात स्नानासाठी आपले मित्र आणि भावांसह उतरलेल्या २३ वर्षीय युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या...

राजापूर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

राजापूर:- शहरातील नामांकित पवार इलेक्ट्रॉनिक दुकानाला बुधवा ५ जुलै मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले...

राजापूर मधील तीनशेहून अधिक लोकांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा

राजापूर:- लोकसहभाग आणि जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांमधील गाळाचा उपसा झाला आहे. गाळ उपशानंतरही पूरस्थिती ओढवल्यास लोकांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून...

खारेपाटण येथे शिकारीसाठी गेलेल्या तरुणाला लागली गोळी

राजापूर:- खारेपाटण, गुरववाडी येथील नितीन सुभाष चव्हाण (वय ३८) या तरुणाच्या छातीत बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी...

अर्जुना धरण क्षेत्रात कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार ठार

पाचल:- करक अर्जुना धरण क्षेत्रात चारचाकी कॅम्पर गाडी उलटून दोन कामगार जागीच ठार झाले. अन्य आठजणा जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे....

राजापूर येथे विहिरीत पडलेल्या गव्याची सुटका

राजापूर:- तालुक्यातील कळसवली शेवडेवाडी येथील विहिरीमध्ये गवा पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुमारे २० फूट खोली आणि काहीशी अरूंद असलेल्या विहिरीतून गव्याला बाहेर काढणे...