नॉटरिचेबल गावात पोचले स्वतः शिक्षक
गृहभेटीतुन ज्ञानदानाचे काम; कौतुकास्पद कामगिरी
लांजा:- नॉटरिचेबल असलेल्या गावातही जिल्हा परिषदेचे शिक्षक गृहभेटीतून विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत आहेत. लांजा तालुक्यातील विवली येथील 1 ते 7 वीच्या...
तारेमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका
लांजा:- भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या तारेमध्ये अडकल्याची घटना आज सकाळी लांजा शहरातील खावाडकरवाडीमध्ये घडली. दरम्यान वनखात्याच्या अधिकार्यानी त्याची यशस्वी सुटका करून त्याला...
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल
लांजा:- लाँकडाऊन कालावधी गावी आलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार शारिरीक संबंध ठेवून तीच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधमाला व त्याला सहकार्य करणाऱ्या लांजा येथील महिलेच्या विरूद्ध लांजा...
बिबट्याच्या अवयवांची चोरी; टोळीच्या मुसक्या आवळल्या
तिघांना अटक, बिबट्याची नख देखील हस्तगत
लांजा:-जखमी होऊन मृत पडलेल्या बिबट्याचे अवयव चोरीचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात तीन जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली...
अवयव काढून बिबट्याची परस्पर विल्हेवाट
लांजा:- जखमी होऊन मृत पडलेल्या बिबट्याचे अवयव काढल्याची घटना समोर आली आहे. लांजा तालुक्यात ही घटना घडली. बिबट्याचे अवयव काढून बिबट्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात...
ईको- मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे ईको कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ३८ वर्षाच्या मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी १.२५...
श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे-मुंबई, रेडक्रॉस ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे...
लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव...









