एसटी बसमधून कासवाची तस्करी?
लांजा:-वेंगुर्ले- रत्नागिरी एसटी बसमध्ये चालक व वाहकाला कासव फिरताना आढल्याने कासवाला एस टी कर्मचाऱ्यानी लांजा येथील वनविभागाच्या ताब्यात दिले.
वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना बस मध्ये...
अखेर लांजा शहरात कडक पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात
लांजा:- दिवसांच्या अल्टिमेटमनंतर आज बुधवारी राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. चोख पोलीस बंदोबस्तात राबविण्यात...
विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
लांजा:- भक्ष्याची शिकार करत असताना विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यु झाला. लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली बेर्डेवाडी येथील मनोहर भिकाजी साईल यांच्या घरा शेजारी असलेल्या विहिरीमध्ये मादी...
धावत्या ट्रकचा विद्युतवाहीनीला स्पर्श.. मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- लांजा देवधे येथे गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा विद्युत वहिनीला स्पर्श झाला आणि ट्रकमधील गवताने पेट घेतला. बघता बघता ट्रकमधील गवत जळून खाक झाले....
खवले विक्री प्रकरणी आणखी तिघांना अटक
लांजा:- तालुक्यातील रूण येथील खवले मांजराच्या खवले विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली केल्याने यातील आरोपींची संख्या चार झाली आहे. तर यामुळे...
खवले मांजराची शिकार करून खवल्यांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला; लांजात राजकीय पुढाऱ्याला बेड्या
लांजा:- खवले मांजर यांची शिकार करुन खवल्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लांजा येथील एका राजकीय पुढाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. साटवली...
पन्हळे धरणातील पाणी साठा कमी करणार
गळती थांबविणे शक्य नसल्याने निर्णय
लांजा:- पन्हळे धरणाला लागलेली गळती थांबविणे सध्या तरी शक्य नसल्याने धरणातील पाणी साठा कमी करणे हाच त्यावरील उपाय असल्याने याबाबत...
अल्पवयीन मुलाकडून साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
लांजा:- तालुक्यातील जावळे रोड येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अवघ्या साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी...
शिपोशी बौध्दवाडीत स्फोट; एक ठार
लांजा:- स्फोट होऊन शिपोशी बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वा घडली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,...
लांजा पं.स. सभापतींवर गुन्हा दाखल करुन राजीनामा घ्या; भाजपची मागणी
लांजा:- लांजा पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती यांनी भर सभेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या एकेरी व वैयक्तीक उल्लेख करून अपशब्द तसेच अर्वाच्च भाषा वापरत त्यांना...












