Sunday, March 22, 2026
spot_img

जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार होण्यापूर्वीच लांजात धावला पहिला टँकर

रत्नागिरी:- जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजुनही तयार झालेला नसला तरीही लांजा तालुक्यातील पोचरी भोजेवाडी येथे पहिला टँकर धावला. गतवर्षीही लांजा तालुक्यातच पहिल्या टँकरची नोंद झाली होती. जिल्ह्यात...

लांजात मठ येथे बंदुकीची गोळी लागून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

लांजा:- ठासणीच्या बंदुकीची गोळी लागून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील मठ बंडबेवाडी येथे शुक्रवार 24 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे....

लांजा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा अचानक संप; वाहतूक ठप्प

लांजा:- लांजा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी मध्यरात्री पासून अचानक आंदोलनाला सुरुवात केली आहे. अचानक पुकारलेल्या बंदमुळे लांजातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून याचा मोठा...

बोलेरो- दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी

लांजा:- दुचाकी व बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन बापेरे येथील दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता लांजा तालुक्यातील...

ट्रक- बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक; चालक गंभीर जखमी

लांजा:- ट्रक आणि बोलेरो पिकअपमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर लांजा...

रुणच्या जंगलमय भागात सापडला सडलेला मृतदेह

लांजा:- तालुक्यातील रुण येथील जंगलमय भागात एका ५० वर्षीय अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. रुण येथील जंगलमय भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी...

स्वत:च्या साखरपुड्याच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

लांजा:- आज होणाऱ्या स्वत:च्या साखरपुड्यासाठी व लग्नाच्या खरेदीसाठी लांजा बाजारपेठेत आलेल्या तरुणाचा मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या अपघातात...

अल्पवयीन मुलीला पळवून नेत शारीरिक संबंध ठेवणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

लांजा:- अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पॉक्सो विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्तमजूरी व ३७ हजार रुपयांच्या दंडाची...

कंटेनर दुचाकी धडकेत दुचाकीस्वार ठार

लांजा: रस्त्यावर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सापुचेतळे...

लांजात बिबट्याचा पोल्ट्रीफार्मवर हल्ला; तब्बल ५०० कोंबड्या फस्त

लांजा: दोन बछड्यांसह मादी बिबट्याने पोल्ट्रीफार्मवर हल्ला केला. यात पोल्ट्रीफार्म मधील ५०० गावठी व गावरान कोंबड्या फस्त केल्या. ही घटना लांजा तालुक्यातील खावडी कोतवडेकरवाडी येथे...