Sunday, March 22, 2026
spot_img

राजापुरात मालवाहू ट्रक पलटी होऊन चालक, क्लिनर गंभीर

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील गाडगीळवाडी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला शुक्रवार 1 जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये ट्रक...

लांजा वेरळ येथे कंटेनर- कारची समोरासमोर धडक

लांजा:- मुंबई - गोवा महामार्गावरील लांजातील वेरळ मुस्लिम वाडी येथे कार व कंटेनर यांच्यात सकाळी 9.30 वाजता अपघात झाला. मुंबई ते कुडाळला जाणाऱ्या कारला...

लांजा येथे सात वर्षाच्या चिमुरडीची गळफास घेत आत्महत्या

लांजा:- येथे 7 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लांजा-तालुक्यातील कोर्ले गावी ही धक्कादायक घटना घडली. सात...

आंजणारी पुलावर भीषण अपघात; ट्रॅक-कार अपघातात तिघांचा मृत्यू

लांजा:- ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने एरटीगा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन दोन्ही वाहने आंजणारी पुलावरून खाली कोसळली. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्याने...

लांजात पादचाऱ्याला ठोकर देऊन रिक्षा चालक फरार

लांजा:-मुंबई - गोवा महामार्गावरून चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास...

लांजात पाच वाहनांचा विचित्र अपघात; अपघातानंतर वाहतूक कोंडी

 लांजा:-मुंबई- गोवा महामार्गावर आंजणारी पूल येथे 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या...

मोबाईलवर बोलत असताना गेला तोल; बिल्डिंगवरून पडून लांजात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

 लांजा:-बिल्डिंग वरून पडल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हातून घडली. लांजा तालुक्यातील पानगलेवाडी कोकण पार्क बिल्डींग येथे सोमवारी २ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या...

वजनमाप करण्यासाठी लांजा बाजारपेठेत दगडांचा वापर; 19 भाजी विक्रेत्यांवर कारवाई

लांजा:- लांजा बाजारपेठेत परजिल्ह्यातील व्यापारी वजनमाप करण्यासाठी चक्क दगडांचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दगडांचा वापर करून मापात पाप करत ग्राहकांना फसवले...

लांजात दुचाकी घसरून पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू   

 लांजा:-मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे दुचाकी घसरून अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पुढे बसलेल्या 5 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना गुरुवारी सायंकाळी...

..अन् कातळशिल्पांनी घेतला मोकळा श्‍वास!

लांजा तालुक्यातील कोट गावातील कातळशिल्प उजेडात; निसर्गयात्री संस्था, ग्रामस्थांची मेहनत रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आली आहेत. यासाठी ग्रामस्थांबरोबरच...