Sunday, March 22, 2026
spot_img

लांजा येथे घर फोडून पावणे दोन लाखांची चोरी

लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक वरचीवाडी येथे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पावणे दोन लाखांची चोरी झाल्याची घटना 7 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान घडली....

अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्ग पंधरा तासांपासून ठप्प

लांजा:- मुंबई-गोवा महामार्ग 15 तासांपासून ठप्प असून रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टॅकर उलटल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे.कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग गेल्या...

आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला; एकजण ठार

लांजा:- गॅस वाहतूक करणारा कंटेनर टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदीत कोसळला. या भीषण अपघातात टँकर चालकाचा टँकर खाली अडकून...

बेपत्ता प्रसन्ना दीक्षित यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

लांजा:- बेपत्ता असलेल्या प्रसन्ना रामकृष्ण दीक्षित यांचा मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरगुती भांडणातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी...

पेट्रोल पंपाच्या वायरिंगचे काम करताना विजेचा शॉक लागून लांजात कामगाराचा मृत्यू

लांजा:- लांजा कुवे येथे नव्याने होत असलेल्या पेट्रोल पंपात लाईटच्या वायरिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार शॉक लागल्याने ५४ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

लांजात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन निघालेली बस धरणात कोसळण्यापासून थोडक्यात बचावली

लांजा:- लांजाहून वाडगावला जाणाऱ्या बसचा बेनी धरणानजीक अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात कोसळली नाही आणि बसमधील मुले आणि प्रवासी बालंबाल बचावले....

बंदी काळात जांभा दगडाचे उत्खनन; महिलेला 2 लाखांचा दंड

लांजा:- पावसाळ्यात उत्खनन करण्यास शासनाने बंदी घातली असतानाही  लांजा तालुक्यातील सापुचेतळे परिसरात विनापरवाना जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याप्रकरणी महिलेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे....

लांजा रेल्वे ब्रीजखाली 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय?

लांजा:- लांजातील पडवण गावच्या हद्दीतील रेल्वे ब्रिजच्याखाली नदीच्या किनार्‍या लगत एका 30 वर्षीय तरुणाची कवटी फुटून गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याच्या डाव्या...

काजळी नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या चार गीर गायींना वाचविण्यात यश

रत्नागिरी:- काजळी नदीच्या पुरात अडकलेल्या चार गायींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. या गायी सुखरूप घरी पोहोचल्या असल्या तरी एका गायीच्या पोटाला जखम होऊन बरेच...

लांजा प्रभानवल्ली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील प्रभानवल्ली येथे भर वस्तीत घुसून बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये गंभीर वासराचा अखेर मृत्यू झाला. ही...