Sunday, March 22, 2026
spot_img

लांजा तेलीवाडी येथून ३१ वर्षीय विवाहित महिला मुलांसह बेपत्ता

लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल लांजा:- लांजा शहरातील तेलीवाडी (लांजेकर चाळ) येथे भाड्याने राहत असलेली विद्या विजय शिनगारे (वय ३१) ही विवाहित महिला...

लांजा कोर्ले येथे बोरिवली – कणकवली बसला अपघात

लांजा:- शहरातील कोर्ले फाट्यानजीक बोरिवली - कणकवली एसटी बसला अपघात झाला. या अपघातात एसटी बस रस्ता सोडून थेट वीस फूट खोल खाली खड्ड्यात उतरली....

लांजा कोर्ले येथे वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लांजा:- अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावर कोर्ले येथे घडली आहे. ही माहीती पोलीस पाटील अल्ली साटविलकर यांनी लांजा वनपाल...

आईचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मुली लांजा पोलिसांच्या ताब्यात

लांजा:- लांजा तालुक्यातील वाघणगाव येथील चार वर्षांपूर्वी घर सोडून पुणे येथे गेलेल्या, आईचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मुली लांजा पोलिसांच्या ताब्यात मिळाल्या. पोलिसांनी वडिलांशी संपर्क...

लांजा येथे नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

लांजा:- लांजा तालुक्यातील भांबेड येथे मुचकुंदी नदी पात्रामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या 15, 16 वर्षीय दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 12 एप्रिल रोजी दुपारी...

मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी येथे तेलाने भरलेला टँकर उलटला

लांजा:- खाद्य तेलाची वाहतूक करणारा टँकर मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. हा अपघात गुरुवारी  दुपारी एक वाजण्याच्या...

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच भडे गाव बनले ‘आदर्श’: डॉ. पद्मश्री पोपटराव पवार

रत्नागिरी:- ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच लांजा तालुक्यातील भडे गावाचा सर्वांगीण विकासासाठी येथील गावकर्‍यांनी एकजुट दाखवली. त्यामुळेच ग्रामपंचायत भडे यांची ‘आदर्श गाव' म्हणून निवड करण्यात आली आहे....

लांजा तालुक्यात अनोळखी पुरुषाचा संशयास्पद मृत्यू? 

लांजा:- तालुक्यातील कोट घडशीवाडी भेळ्याचा कोंड येथे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  तालुक्यातील कोट भेळ्याचं कोंड...

लांजा येथे लागलेल्या वणव्यात काजूसह आंब्याची ८०० झाडे जळून खाक

लांजा:- लांजा तालुक्यातील झापडे आणि विलवडे या दोन गावांमध्ये लागलेल्या वणव्याने मोठे नुकसान केले आहे. या वणव्यात काजू आणि आंबा बागांची लाखोंची हानी झाली...

लांजा येथे शेळ्या चरवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

लांजा:- तालुक्यातील आसगे येथे रानात शेळ्या चरवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याने यामध्ये प्रकाश दत्ताराम मांडवकर (राहणार आसगे) हे जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी...