रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात
आशियाई खो-खो स्पर्धा: महाराष्ट्राच्या तिन खेळाडूंची निवड
रत्नागिरी:- तामूलपूर, गुवाहाटी (आसाम) येथे सोमवारपासून (ता. 20) सुरु होत असलेल्या 4 थी आशियाई खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघात...
सागराच्या राजाचा समुद्रात थरार
बिगर यांत्रिकी स्पर्धा ; भाटये, कर्ल्यातील मच्छीमार विजयी, पोलिस दलाचे आयोजन
रत्नागिरी:- मिशन सागरअंतर्गत रत्नसागरचा राजा, बिगर यांत्रिकी (पगार) स्पर्धेत सागराचा राजा मच्छीमारांचा थरार पाहावयास...
शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांबाबत जिल्हा परिषद प्रशासन उदासीन
रत्नागिरी:- जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी निधी खर्च करण्यात आला; मात्र दरवर्षी होणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांच्या क्रीडा स्पर्धांकडे दुर्लक्षच झाले. शैक्षणिक वर्ष...
खंडाळा येथे रंगणार तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार; मल्हार प्रतिष्ठानकडून आयोजन
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येथील मल्हार प्रतिष्ठान कडून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च...
जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेत भगवती स्पोर्ट्स विजयी
प्रतीक स्पोर्ट्स उपविजेता; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच गणराज ग्रुपकडून आयोजित नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम...
यापुढे १९ फेब्रुवारीला प्रत्येकवर्षी मॅरेथॉनचे आयोजन: ना. सामंत
रत्नागिरी:- माणसामधील खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि विजयानंतर उन्माद न बाळगण्याची मानसिकता तयार होते, असे...
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या श्रुती काळेचे दैदिप्यमान यश; एका सुवर्ण पदकासह एका रौप्य पदकाची...
रत्नागिरी:- वर्धा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील जिजीपीएस शाळेच्या श्रुती काळे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रुतीने एक...
रत्नागिरीत प्रथमच रंगणार जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार
१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गणराज ग्रुपकडून या भव्यदिव्य...
रत्नागिरीतील छ्त्रपती शिवाजी स्टेडियम लवकरच नव्या रूपात
नऊ खेळपट्ट्या; तज्ज्ञ क्युरेटर्सची मदत घेणार
रत्नागिरी:- येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर रणजी किंवा प्रथम श्रेणी दर्जाचे सामने खेळले जावेत यादृष्टीने फक्त क्रिकेटसाठी पुरक असे मैदान...
विभागिय क्रिडा स्पर्धांमध्ये रत्नागिरीला १६ सुवर्ण, ७ रौप्य तर ६ कास्य पदक
रत्नागिरी:- कोल्हापूर वन विभागांतर्गत झालेल्या विभागिय क्रिडा स्पर्धांमध्ये रत्नागिरी वन विभागाने १६ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदक व ६ कास्य पदक पटकावून तिसरा क्रमांक...












