सावर्डेच्या गणेश गोसावीने पटकावला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा मानाचा किताब
सोहम कुर्टेने जिंकला ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’चा किताब
रत्नागिरी:- गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या...
खंडाळ्यात ‘बॉडी गॅरेज दि जिम’चा थाटात शुभारंभ
फिटनेसप्रेमींसाठी नवे प्रेरणास्थान
रत्नागिरी:- आरोग्यदायी जीवनशैलीचा ध्यास घेतलेल्या फिटनेसप्रेमींसाठी खंडाळा येथे रविवार, २१ जून रोजी 'बॉडी गॅरेज दि जिम ' या अत्याधुनिक व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा...
७ वर्षांची अन्वी कोलगे सातव्या थरावर सलामी देण्यासाठी सज्ज
झाडगावचे 'काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथक' दहीहंडीसाठी तयारी
रत्नागिरी:- गोविंदा आला रे आला…! या जयघोषाने आणि दहीहंडीच्या उत्साहाने रत्नागिरी शहर दुमदुमले असून, झाडगावच्या नामांकित काल भैरव-जोगेश्वरी...
शिरगाव येथे भव्य नाईट अंडरआर्म स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी:- कै. राजेश शरदचंद्रस्वामी शेट्ये यांच्या स्मरणार्थ नाका बॉईज आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी...
रत्नागिरीचा मारुती बिर्जे ‘रत्नसिंधू केसरी’; मांडवी समुद्रकिनारी कुस्तीचा थरार
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित 'रत्नसिंधू केसरी २०२६' या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले. मांडवी...
जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत एस.आर.के.ची 33 पदकांची कमाई
क्यूरोगी प्रकारात एस. आर. के. तृतीय क्रमांकावर
रत्नागिरी:- चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत एस. आर. के. क्लबने 14 सुवर्ण, 12 रौप्य, 09 कास्य...
महाराष्ट्राचा आझाद जैनवाल ठरला 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा ‘भारत श्री’
रत्नागिरीत स्पर्धा उत्साहात संपन्न; विजेत्या दहाजणांचा गौरव
रत्नागिरी:- रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 72 व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात मानाचा...
रत्नागिरीतील खेळाडूंची राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
एसआरके क्लबचे ४ खेळाडू करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
रत्नागिरी:- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या क्यूरोगी व...
राधाकृष्ण श्री किताब डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने पटकावला
रत्नागिरी:- श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने दमदार कामगिरी...
रत्नागिरीत ‘राज्य क्रीडा दिन’ उत्साहात साजरा
खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शिवाजी स्टेडियम दुमदुमले
रत्नागिरी:- स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत...












