रत्नागिरीचा मारुती बिर्जे ‘रत्नसिंधू केसरी’; मांडवी समुद्रकिनारी कुस्तीचा थरार
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित 'रत्नसिंधू केसरी २०२६' या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले. मांडवी...
रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदान
कौंटी स्पर्धेत दुसर्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
रत्नागिरी:- रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या...
अवघ्या पावणेदोन वर्षांची जलतरणपटू वेदा सरफरेची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या कन्येने जलतरण क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सामान्यतः ज्या वयात मुले खेळण्यात आणि रडण्यात मग्न असतात,...
रत्नागिरीच्या दिव्या पाल्ये हिची महाराष्ट्र खो-खो संघात निवड
18 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा होणार बेंगलोरला
रत्नागिरी:- कर्नाटक बंगलोर येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीच्या दिव्या पाल्ये हिची निवड झाली आहे.
येत्या...
इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्या अविराज गावडेची विजयी घोडदौड सुरूच
ब्रिटीश प्रिमियर लीगमध्ये दाखवला गुगलीचा जलवा
रत्नागिरी:- रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट कौंटी व प्रिमियर लीग खेळत असून इंग्लंडमधील ब्रिटीश...
पालकमंत्री सामंत यांच्यामार्फत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्याचे कार्य
जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे; रत्नागिरीत जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
रत्नागिरी:- कुस्तीचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी दिला आहे. याच माध्यमातून...
रत्नागिरीत रंगणार ‘रत्नसिंधू केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार
रत्नागिरी:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
रत्नागिरीत ‘राज्य क्रीडा दिन’ उत्साहात साजरा
खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शिवाजी स्टेडियम दुमदुमले
रत्नागिरी:- स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत...
रत्नागिरीत 72 व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा आजपासून थरार
ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
रत्नागिरी:- शुक्रवारी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात ७२ व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६...
सलग तिसऱ्या वर्षी ‘ भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
1 लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे
रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथे सलग तिसऱ्या वर्षी ' भंडारी प्रीमियर लीग ' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड...












