डेरवण येथे जिल्हा ज्युनिअर ॲथलेटीक्स अजिंक्यपद, निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने दिनांक ३० व ३१ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर ॲथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
सलग दुसऱ्या वर्षी ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
२७ फेब्रुवारीला उद्घाटन; लिलाव प्रक्रियेद्वारे खेळाडूंवर लागणार बोली
रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथे सलग दुसऱ्या वर्षी 'भंडारी प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड...
मुंबई इंडियन्सचा दिमाखात या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश
मुंबई:- मुंबई इंडियन्सने दिमाखात या वर्षीच्या आयपीएलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता यंदाची आयपीएल मुंबई इंडियन्सचं जिंकणार असे काही जणांना वाटत आहे. त्यासाठी...
ठाणे, धाराशिव, पुणे, सातारा सांगली, सोलापूर उपांत्य फेरी दाखल
३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पालघर:- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड...
कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्रुती काळेची कास्यपदकाची कमाई
रत्नागिरी:- कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या श्रुती काळे हिने पुन्हा रत्नागिरीचे नाव उंचावले. १९ वर्षाच्या आतील ४० किलो वजनी गटात श्रुती काळे हिने...
रत्नागिरीची अपेक्षा सुतार भारतीय संघात
आशियाई खो-खो स्पर्धा: महाराष्ट्राच्या तिन खेळाडूंची निवड
रत्नागिरी:- तामूलपूर, गुवाहाटी (आसाम) येथे सोमवारपासून (ता. 20) सुरु होत असलेल्या 4 थी आशियाई खो-खो स्पर्धेसाठी भारतीय संघात...
रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाला निधीचा ‘बुस्टर’
रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसीत अकरा एकर जागेवर उभारण्यात येणारे जिल्हा क्रीडा संकुलाचे काम निधी अभावी रखडले होते; मात्र राज्य शासनाने रत्नागिरीसह चार जिल्ह्यांना 23 कोटी रुपयांच्या...
शिरगाव येथे भव्य नाईट अंडरआर्म स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी:- कै. राजेश शरदचंद्रस्वामी शेट्ये यांच्या स्मरणार्थ नाका बॉईज आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी...
महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे निधन
नवी दिल्ली:- ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न यांच्या व्यवस्थापनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की...
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण उपउपांत्य फेरीत
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, दिल्लीचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत
जबलपूर:- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर,...












