आरती कांबळे, अपेक्षा सुतार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी:- राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रत्नागिरीच्या अव्वल खो-खो खेळाडू आरती कांबळे व अपेक्षा सुतार यांना सोमवारी राज्यपाल...
राधाकृष्ण श्री २०२३ चा मानकरी ठरला सुरेश भाताडे
बेस्ट पोझर मोहित गुजर, उगवता तारा स्वप्नील घाटकर
रत्नागिरी:- शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा राधाकृष्ण श्री २०२३ चा मानकरी सुरेश सत्यवान भाताडे (फिनिक्स...
वैश्य युवा तर्फे मानाच्या ‘राधाकृष्ण श्री २०२३’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:- रत्नागिरीतील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वैश्य युवा अयोजित ‘राधाकृष्ण श्री २०२३’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. राधाकृष्ण...
मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी, सरकार मित्र मंडळ आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेत साईबाबा कचरे संघ विजयी
रत्नागिरी:- मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी व सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्यावतीने आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेत साईबाबा संघ विजेता ठरला. तर जय भैरी चाफेरी संघ...
जिल्ह्यातील दोघींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
रत्नागिरी:- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय खो-खोपटू आरती अनंत कांबळे, अपेक्षा अनिल सुतार यांना जाहिर झाला. एकाच...
डॉ. तेजानंद गणपत्ये ठरले कोकणातील पहिले ‘आयर्नमॅन’
कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा
रत्नागिरी:- चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन...
राज्यस्तरीय ज्यु. तायक्वाँदो स्पर्धेत पुणे जिल्ह्याने पटकावली जनरल चॅम्पियनशीप
रत्नागिरी:- 33 व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद तायक्वाँदो स्पर्धेत सांघिक विजेतेपद पुणे जिल्ह्याने तर पुमसेमध्ये ठाणे जिल्ह्याने मिळवले. रत्नागिरी तालुका युवासेना व जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनतर्फे...
कोर्ले येथील सिद्वांत अधटराव रणजीच्या संभाव्य संघात
रत्नागिरी:- मुंबई रणजी संघाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात निवडपुर्व अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संभाव्या ३५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये १५...
तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरे गटाची सरशी
रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरे गटाने शिंदे गटाला धूळ चारत सरशी मिळवली. पालकमंत्री उदय सामंत यांनी वयक्तिक लक्ष टाकल्याने ही...
‘शिवछत्रपती’ पुरस्कारासाठी आरती कांबळे, अपेक्षा सुतारचे मानांकन
एकाच वेळी रत्नागिरीच्या दोघींची निवड; पालकमंत्र्यांकडून कौतूक
रत्नागिरी:- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ठ , आंतराष्ट्रीय खो-खोपटू कु. आरती...












