सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या यशात जेएसडब्ल्यू ग्रुपचा मोठा हात
रत्नागिरी:- टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या विजयात जेएसडब्ल्यू ग्रुपचा मोठा हात आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपने त्याच्या दुखापतीपासून बरे होण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्णपदक
टोकियो:- ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना...
41 वर्षांनी हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; ऑलिम्पिकमध्ये जिंकले ब्रॉन्झ मेडल
टोकयो:- भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने...
कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय
रत्नागिरी:- कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहीती संघटनेकडे पाठवावी अशी सुचना राज्य संघटनेचे सचिव अॅड....
मोठी बातमी! कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा रद्द
मुंबई:- देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या...
रत्नागिरीतील नामवंत कबड्डीपटू, राष्ट्रीय पंच सुरज पाटील याचे निधन
रत्नागिरीच्या क्रीडा जगतावर शोककळा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे राहणारा सुरज पाटील (वय 37) या तरुणाचे काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास कोल्हापूर येथे निधन झाले. मिरजोळे...
रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुद्ध मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी:- रत्नागिरीचा सुपुत्र अनिरुद्ध योगेश मयेकर याची ऑल इंग्लंड ओपन 2021 या जागतिक स्तरावरच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय चमूमधून निवड झाली आहे. जागतिक स्तरावर अशी निवड झाल्याबद्दल...
चौथ्या कसोटीसह भारताचा मालिका विजय; जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश
अहमदाबाद:- भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (०६ मार्च) तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि २५ धावांनी...
नाचणेतील नाईट अंडरआर्म चषकावर ऑल मिरकरवाडा संघाची बाजी
रत्नागिरी:- शहरानजिकच्या नाचणे येथील नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ऑल मिरकरवाडा संघाने बाजी मारली. तर जय भैरी सोमेश्वर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाचणे...
जिल्ह्यातील प्रलंबित क्रीडा सुविधा, संकुलांचे काम लवकर पूर्ण करा: क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री...












