भारत- दक्षिण आफ्रिका मालिकेत पंचगिरी करणाऱ्या अल्लाउद्दीन पालेकर यांचं थेट रत्नागिरीशी कनेक्शन
रत्नागिरी:- दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांमधील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचे पंच अल्लाउद्दीन पालेकर...
जल्लोष ग्रुप, कर्ला आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी:- जल्लोष ग्रुप, कर्ला, रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत छोट्या गटात सार्थक, स्वरांजली आणि सायली कार्लेकर या भावंडानी प्रथम क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात...
५४ वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महिलांमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक
पुरुषांमध्ये महाराष्ट्राला तर महिलांमध्ये भारतीय विमान प्राधिकरणाला रौप्य पदक
जबलपूर:- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आज एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य...
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण उपउपांत्य फेरीत
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, दिल्लीचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत
जबलपूर:- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर,...
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर विजयी
५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
जबलपूर:- ५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट...
रत्नागिरीच्या महिला संघाकडून सांगली संघावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या महिला संघाने चुरशीच्या सामन्यात सांगलीवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या व्यतिरिक्त उस्मानाबाद, पुणे, ठाणे, सांगली व मुंबई उपनगर या संघानी...
खेलो इंडिया स्पर्धा खेळताना शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगा: उद्योजक सौरभ मलुष्टे
रत्नागिरी:- शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्वर्या सावंत हीचा आदर्श समोर ठेवून सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी प्रयत्न...
खेलो इंडीया युथ गेम्सकरिता २३ ते २५ नोव्हेंबरला निवड चाचणी
रत्नागिरी:- हरियाणा येथे २०२२ मध्ये होणार्या चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्स करीता खो-खो, कबड्डी आणि बास्केटबॉलच्या मुलींचे महाराष्ट्राचे संघ निवड करावयाचे आहेत. त्यासाठी तिन्ही...
छत्रपती शिवाजी स्टेडियम लवकरच टाकणार कात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत...
मुंबईतील पिच क्युरेटर मंगेश अदात्रो, नदीम मेमन यांच्याकडून स्टेडियमची पाहणी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कात टाकण्यासाठी सज्ज झाले आहे. या क्रिकेट मैदानाची पाहणी करण्यासाठी नुकतेच मुंबई तेथून तज्ज्ञांच्या पथकाने हजेरी लावत पाहणी...












