मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे शाळेजवळ डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील मोरवंडे शाळा येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, विजय कृष्णा मोहिते (48) असे दुचाकीस्वाराने नाव...
‘समर्थ केमिकल’ च्या स्फोटात तिघांचा मृत्यू; 6 गंभीर जखमी
खेड:- तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील कंपनीत स्फाेट हाेण्याचे प्रकार काही थांबत नसून, येथील समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी...
मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी 12.15 वाजता एका कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली, त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास...
मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी नजीक इको कारचा भीषण अपघात; महिला ठार
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी नजीक मारुती इको कारला झालेल्या विचित्र अपघातात एक ८० वर्षीय वृध्द महिला ठार तर अन्य चारजण जखमी झाले. हा...
मुंबई-गोवा महामार्गावर कार अपघात; पाचजण जखमी
खेड:- मुंबई -गोवा महामार्गावर आपेडे फाटा येथे मारुती ब्रिझा आणि टाटा नॅनो या दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत....
रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक; चारजण जखमी
खेड:- मुंबई गोवा महामार्गालगतच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले....
कशेडी घाटात दुचाकी एसटी अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, दोघे जखमी
खेड:- मुंबई गोवामहामार्गावरील कशेडी घाटात भरधाव दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या एसटीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे...
धक्कादायक! स्वतःला पेटवून घेत बायकोने नवऱ्यालाही मारली मिठी
खेड:- तालुक्यातील कुळवंडी- देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने आपल्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ती एवढ्यावर थांबली नाही तर पेटत्या अवस्थेत...
घरडा कंपनीतील आगीचे कारण आले समोर
खेड:- लोटे येथील घरडा केमिकल कंपनीतील प्लांट 7 मधील रिऍक्टर चार्जिंग केल्यानंतर प्रेशर टेस्ट करून प्लांट बंद केला; परंतु रसायनाचे सुक्ष्म तुषार हवेत असताना विद्युत...
लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत भीषण स्फोट; तिघांचा जागीच मृत्यू
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी
चिपळूण:- लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज सकाळी प्रचंड मोठा स्फोट झाला. या अपघातात तब्बल पाच जण गंभीररित्या भाजले. यातील...












