पुरानंतर खेड बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य
खेड:- गेले दीड वर्षे कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता निसर्गानेही चांगलाच फटका दिला आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामळे जगबुडी आणि नारिंगी...
खेड तालुक्यात मौजे पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळली; काहीजण अडकल्याची भीती
रत्नागिरी:- कालपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने कोसळल्याने...
खेडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
खेड:- मुंबई - गोवा महामार्गावर २ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी एक तवेरा मोटार गुटखा वाहतूक करताना ताब्यात घेतली. या कारवाईत सुमारे...
खेडमध्ये एकाच वाडीतील चार लहान मुले कोरोनाच्या विळख्यात
खेड:- संपुर्ण राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा धोका कायम असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र तिसऱ्या लाटेस सुरवात झाल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. खेड तालुक्यातील सुसेरी गावात...
मुंबई- गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दरड कोसळली
खेड:- कोकणात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून मुबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मुबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या अपुऱ्या कामामुळे सतत...
रत्नागिरीतील भोगाव पॅटर्न! कोरोनाला वेशीवर रोखलं, गावात आजवर एकही कोरोनाबाधित नाही
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोगाव गावाने कोरोनाला वेशिवरच रोखला आहे. दीड वर्ष उलटून गेले तरीदेखील गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
ग्रामपंचायतीने केले उत्तम...
कशेडी घाटात आराम बसवर कारवाई; एक प्रवासी कोरोना बाधित
खेड:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या...
मुंबई गोवा महामार्गावर आवाशीनजीक टँकरने युवकाला चिरडले
खेड:- मुंबई गोवा महामार्गावर आवाशी येथे रिव्हर्सने येणाऱ्या टँकरने पादचारी युवकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी सव्वादोन वाजता घडलेल्या या अपघातात मृत्यू...
भरणे येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे सोमवारी रात्री 9 वाजता महामार्ग बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात भोस्ते येथील सर्फराज हानिफ...
रसायन भरलेले ड्रम घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुर्घटना
खेड:- रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहुन गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून उलटल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात...












