ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अपघातानंतर ट्रकचालक फरार
खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अथर्व मोहन सावंत (वय २५ वर्षे, रा. पेढांबे, ता.चिपळूण जि. रत्नागिरी) असे मयत तरुणाचे...
लोटे औद्योगिक वसाहत स्फोटाने हादरली; कोट्यावधी रुपयांचे नुकसान
खेड: तालुक्यात असलेली लोटे एमआयडीसी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 39 येथील...
खेड येथे दोन अपघात; एसटी पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी तर तवेरा पलटी होऊन...
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात खासगी आराम पलटी होऊन झालेल्या अपघातात तीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले. शुक्रवारी पहाटे...
सिंधू-रत्न योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला ७५० कोटींचा निधी: उपमुख्यमंत्री
रत्नागिरी:- सिंधू-रत्न योजनेतून यापूर्वी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यना तीन वर्षासाठी प्रत्येकी ३०० कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पाच आमदार असल्याने रत्नागिरी...
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार वाहनांचा खेडनजीक विचित्र अपघात
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-गवळीवाडीनजीक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री चार वाहनांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. ही चारही वाहने मुंबईहून...
खेडमध्ये चाकरमान्यांच्या गाडीला अपघात; पाच जण गंभीर
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथे चाकरमान्यांच्या इको गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात इकोमधील 5 जण जखमी झाले...
कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दि १५ रोजी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डस्टर मोटारीने (जीजे०५-जेएफ-०२२२) अचानक पेट घेतला. मोटारीतून...
कशेडी घाटात मालवाहू ट्रक उलटून एक जण ठार
खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कडाप्पा व लादी वाहतूक करणारा मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एकजण...
खेड येथे मारुती सुझुकीच्या अपघातात पुण्यातील एकाचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरी मौजे निगडे येथे चारचाकीवरील ताबा सुटल्याने विरुध्द दिशेला जाऊन आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 29 जानेवारीला घडली आहे.
पोलिसांनी...
दुचाकीला अपघात; पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डेनजीक अज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या सहायक पशुधन पर्यवेक्षक यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ३१ रोजी...












