Sunday, December 14, 2025
spot_img

असुर्डे पुलावरून कार कोसळून एक ठार, दोघे गंभीर

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर असुर्डे पुलावरून ईको कार ( MHO1-BF-5291) नदीत कोसळून एक जण जागीच मृत्युमुखी पडला तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात...

खेडमध्ये मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात महाआरती

खेड:- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अक्षय तृतीया निमित्त मंगळवारी आयोजित करण्यात आलेली महाआरती बुधवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर येथे करण्यात आली....

लोटे वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या नवीन प्लांटची सल्फ्युरिक ऍसिडची पाईप फुटली; ग्रामस्थांना त्रास

खेड:-लोटे औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या नवीन प्लांट मध्ये मंगळवारी ( दि. ३) सायंकाळी सल्फ्युरिक ऍसिडची पाईप फुटल्याने हवेच्या संपर्कात रसायन आले. दरम्‍यान रसायन हवेत...

खेडमध्ये पुन्हा अपघातांची मालिका; दोन अपघातांमध्ये एक ठार, चौघे गंभीर

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील उधळे गवानजीक झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. खासगी आराम बस चालकाला झोप...

खेड तालुक्यातील कोंडीवली धरणात आठ वर्षाच्या बालकासह अन्य एकाचा बुडून मृत्यू

खेड:-चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील कोंडिवली धरणात आठ वर्षाच्या मुलासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

बोलेरो पिकअप- ट्रकमध्ये जोरदार धडक; दोन ठार तर एक गंभीर

खेड:- मुंबईकडून देवगड दिशेकडे जाणारी बोलेरो पिकअप कशेडी घाटानजिक मौजे भोगाव संत तुकाराम मंदिर येथे रात्री 12.45 वा. आली असता जयगड ते ठाणे मुंबईकडे...

रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवले; महिलेचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. खेड येथील खवटी बस स्टॉप समोर रविवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास एक दुर्दैवी...

खेडमधील जगबुडी नदीत बुडाला टेम्पो; टेम्पोतून उडी मारल्याने चालक बचावला

खेड:- खेड शहराच्या मटण-मच्छी मार्केट जवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात टेम्पो बुडाल्याने खळबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारल्याने बालंबाल बचावला. जगबुडी नदीचा भाग उथळ...

खेड येथे दुकानाला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

खेड:-खेडमधील लोटे तलारीवाडी येथे 18 एप्रिल रोजी मध्यरात्री दुकानाला लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या एका 47 वर्षीय इसमाचा भाजून मृत्यू झाला. संतोष गंगाराम आखाडे (45,...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अपघातानंतर ट्रकचालक फरार

खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रकच्‍या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अथर्व मोहन सावंत (वय २५ वर्षे, रा. पेढांबे, ता.चिपळूण जि. रत्नागिरी) असे मयत तरुणाचे...