रत्नागिरी, चिपळूणमध्ये एक तर राजापूर, खेडमध्ये तीन प्रभाग वाढणार

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सात नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये एक प्रभाग आणि दोन नगरसेवक तर...

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त करत दोघांना अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारपट्टीवर सुरू असलेल्या डिझेल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा सीमाशुल्क विभागाने यशस्वी भंडाफोड केला आहे. या धडक कारवाईत 'रत्न माऊली'सह अन्य एक...

देवरुखमध्ये वीजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू

देवरुख:- देवरुख येथील कुंभ्याचा दंड परिसरात माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज...

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; ३.२७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

कोल्हापूरच्या एकाला ठोकल्या बेड्या रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला सुमारे ३...

छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची...

खेडमध्ये भरधाव मोटरसायकलची रिक्षाला धडक; तीन जखमी

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल खेड:- तालुक्यातील वेरळ रोडवर शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या  अपघातात दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. भरधाव वेगाने, ट्रिपल सीट...

क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या बहाण्याने खंडाळा येथील प्रौढाला २७ लाखांचा गंडा

दोघांवर गुन्हा दाखल रत्नागिरी:- फेसबुक या सोशल मिडीयावर ओळख वाढून क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने गुहागर येथे नोकरी निमित्त आलेल्या...

रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- शहरात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या तीन वाहनचालकांवर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या...

तरवळ येथे आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील वृद्धाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ -माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत...

रत्नागिरीच्या पर्यटनाला मोठा बूस्ट: भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी

मालगुंड प्राणी संग्रहालय दोन वर्षात तसेच गणपतीपुळ्याची विकासकामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रत्नागिरी:- जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी...