वरवडे-खंडाळा मार्गावर दुचाकीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे खंडाळा मार्गावर गुरुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका वृद्धाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. लोळू हरिश्चंद्र राठोड...
तरवळ येथे आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ-माचिवलेवाडी येथील वृद्धाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ -माचिवलेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या मृत...
रत्नागिरी शहरातील विकासकामांना हवा निधीचा ‘बुस्टर’
उपमुख्यमंत्र्यांकडे ७० कोटी निधीची मागणी
रत्नागिरी:- राज्यस्तरीय तसेच नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ध्यानसाधना केंद्रासाठी नवीन इमारत, शिवसृष्टी आदी विकासकामे सुरू आहेत. या...
चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाला अटक
मंडणगड:- चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत फिरत असलेल्या एका व्यक्तीला मंडणगड पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली. ही घटना मंडणगड येथील एसटी स्टँडच्या बाहेरील एका शेडच्या...
देवरुखमध्ये वीजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू
देवरुख:- देवरुख येथील कुंभ्याचा दंड परिसरात माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज...
रत्नागिरी, चिपळूणमध्ये एक तर राजापूर, खेडमध्ये तीन प्रभाग वाढणार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील सात नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रारुप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये एक प्रभाग आणि दोन नगरसेवक तर...
खेडमध्ये भरधाव मोटरसायकलची रिक्षाला धडक; तीन जखमी
दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील वेरळ रोडवर शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. भरधाव वेगाने, ट्रिपल सीट...
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताचे जोरदार प्रत्युत्तर; कराची बंदरासह संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
नवी दिल्ली:- भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही...
६१ लाखांच्या फसवणूक प्रकरणी तोतया पोलिसाला अटक
रत्नागिरी:- दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भीती घालून ६१ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला रत्नागिरी पोलिसांनी गुजरात येथून अटक...
कोंड असुर्डे येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
संगमेश्वर:- रेल्वेच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजता दरम्यान संगमेश्वर जवळच्या कोंड असुर्डे येथे रेल्वे रुळावर घडली.
शुक्रवारी सकाळच्या...












