गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिलांना वाचविण्यात यश
रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. समुद्रात बुडत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महिला पर्यटकांना येथील स्थानिक...
कर्ज वसुलीच्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा; चिपळूणमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक
चिपळूण:- शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा...
वाटूळ येथे कंटेनरला अपघात, क्लिनर जखमी
राजापूर:- वाटूळ येथील कापीचा मोडा परिसरातील अवघड वळणावर शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला....
कोकण रेल्वे मार्गावर रो – रो साठी तीन नवी स्थानके
रत्नागिरी:- कोकण रेल्वेवरील रो-रो प्रकल्पाला मिळालेल्या सौम्य प्रतिसादानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संगमेश्वर येथे तीन नवीन स्थानके जोडण्याचा निर्णय...
‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तीमत्वांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग...
नगरपरिषदेच्या डंपरने दोन रिक्षाना दिली धडक; डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान
रत्नागिरी:- शिवाजीनगर येथील रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर येथे नगर परिषदेच्या डंपरने दोन रिक्षांना ठोकर देऊन रिक्षांचे मोठे नुकसान केले आहे.
अपघातानंतर या डंपरने इलेक्ट्रिकच्या...
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दागिने, पैशासाठी विवाहितेला छळ; गांधारेश्वर पुलावरून उडी मारून केली होती आत्महत्या
संगमेश्वर:- चिपळूण खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या ४० वर्षीय अपेक्षा अमोल चव्हाण या...
रत्नागिरी युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत
रत्नागिरी:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा...
गवळीवाडा येथील वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- किडनीचा आजार असलेल्या वृद्धेच्या पोटात दुखू लागल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. सरिता...
मुरुगवाडा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा-झोपडपट्टी येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. इरफान दौला मकाशी (वय...












