गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

राधाकृष्ण नाका परिसरातील घटनेने हळहळ रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका परिसरातील रहिवासी असलेले रमाकांत महादेव माळवदे (वय ८३ वर्षे) यांचा मंगळवारी दुपारी चक्कर येऊन खाली पडल्याने...

जिल्हा नियोजनाचा निधी वेळेत खर्ची टाका अन्यथा चौकशी: जिल्हाधिकारी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025-26 आढावा बैठक संपन्न रत्नागिरी:- जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली...

जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; तिघे जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील पांचाचे नेरदवाडी येथे जुन्या कौटुंबिक वादातून दोन नातेवाईकांनी एका व्यक्तीसह त्याच्या आईला आणि मध्यस्थी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची...

दापोलीत घरफोडी करून ७ लाखाचा ऐवज लंपास

दापोली:- तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७लाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी...

चिपळूण गाणे जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याला गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर, अखेर जिल्हा परिषद...

मारुती मंदिर येथे दुचाकीची टोईंग व्हॅनला धडक; दुचाकी चालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या...

सातबारा नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात

दापोली:- तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा...

कोकणकन्या-मांडवी एक्स्प्रेसला जादा डबे

रत्नागिरी:- कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. कोकण...

नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार

चिपळूण:- घरच्या व्यक्तीनेच विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेड महालक्ष्मी नगर येथे समोर आली आहे. आपल्या नातेवाईक महिलेच्या कपाटातील १ लाख ४४...

नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी तरुणाने संपवले जीवन

दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथील घटना दापोली:- दापोली तालुक्यातील दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथे एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश...