जमिनीच्या वादातून मालमत्तेचे नुकसान; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक (डोळसवाडी) येथे जमिनीच्या वादातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या मालमत्तेचे नुकसान करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
मासेमारी बोटीवर काम करताना हृदयविकाराचा झटक्याने खलाशाचा मृत्यू
दापोली:- हर्णे बंदरातील एका मच्छिमारी बोटीवर काम करणाऱ्या खलाशाचा समुद्रात काम करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामराज...
१५ दिवसात जि.प., पं.स. कारभाऱ्यांची निवड होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष,...
देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेसकडे संविधानाचा मार्ग, तर भाजपाकडे मनुवादी विचार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे चिपळुणात प्रतिपादन
चिपळूण:- देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत...
मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड
रत्नागिरी:- मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य...
रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
उक्षी-संगमेश्वर दरम्यानची घटना
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. साखळकोंड...
रत्नागिरीकरांवर कर वाढीची टांगती तलवार? निधीसाठी रनपकडे एकच पर्याय
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर सध्या ३५ कोटीरुपयांच्या देण्यांचा डोंगर असतानाच, आता १६ व्या वित्त आयोगाच्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणारे 'कार्यप्रदर्शन अनुदान'...
कोकण रेल्वे मार्गावर ९४ ‘होळी स्पेशल’ गाड्या
खेड:- शिमगोत्सवात होळीस्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १...
प्रतिबंधीत पानमसाला, तंबाखू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
राजापुरात ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
राजापूर:- राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली फाट्याजवळ नाटे सागरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शासनाने जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत केलेला...
राजापुरात दीड कोटींचा मद्यसाठा जप्त
गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई
राजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली असून, सुमारे १ कोटी...












