जमिनीच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला
मंडणगडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून ७२ वर्षीय वृद्धावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक...
जिल्ह्यात रेशन दुकानांना 72 गावांत परवानगी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील रिक्त आस्थापना व नव्याने मागणी असलेल्या रास्त धान्य दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना 72...
कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा...
कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा...
जिल्हा परिषदेत ६ जण होणार स्वीकृत सदस्य
रत्नागिरी:-/महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम...
कोकणनगर येथील अतिक्रमणावर शुक्रवारी हातोडा
विमानतळ रुंदीकरणासाठी पाऊल; पोलिसांच्या बंदोबस्तात होणार कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील प्रलंबित अतिक्रमणे हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद आता आक्रमक झाली आहे. वारंवार...
उलट्यांच्या त्रासामुळे रत्नागिरीतील व्यावसायिकाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद...
आरटीओच्या ताफ्यात आता ‘हायटेक’ वाहन; वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले
रत्नागिरी:- रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरटीओच्या ताफ्यात आता अत्याधुनिक...
पाचल येथे ९५ झाडांची बेकायदेशीर कत्तल
पावणेतीन लाखांची लाकूडचोरी, अज्ञातावर गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक पाचलोबा मंदिर परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची बेकायदा तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
ट्रॅव्हलरच्या धडकेत लांज्यातील दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
मंडणगड:- आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला....











