मंडणगडची क्रू मेंबर रोशनी सोनघरेचा विमान अपघातात मृत्यू
रत्नागिरी: अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांसह कर्मचारीही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती...
मनोरुग्ण तरुणाला मारहाणप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार घेत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी ११...
दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट
15 व 16 जून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 व 14 जून या कालावधीत...
चिपळूणच्या अपर्णा महाडिकचे आकाशातील शेवटचे उड्डाण
गुजरात विमान अपघातात अपर्णाचा दुर्दैवी अंत
चिपळूण:- कोकणच्या मातीतून आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आणि एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी)...
राजापुरात भरदिवसा बिबट्याची दुचाकीवर झडप, महिला जखमी
पाचल:- तालुक्यातील ओणी येथे आज सकाळी 9 वाजता भर दिवसा बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
सविस्तर...
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
दापोली:- दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय चिमुकला समीर श्रीकांत...
13 ते 15 जूनला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.12 जून...
खेर्डी आठवडा बाजारात मोठा राडा; महिलेला झालेल्या मारहाणीमुळे जमाव आक्रमक
चिपळूण:- शहरालगतच्या खेर्डी उपनगरातील बुधवार आठवडा बाजारात काल सायंकाळी अगरबत्ती खरेदीवरून मोठा वादंग निर्माण झाला. ग्राहक आणि महिला विक्रेत्या यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने एका...
लांजा-कोर्ले येथे महिलेवर कोयतीने वार
गाडी पार्किंगवरून वाद ; दीर, सासऱ्याविरोधात गुन्हा
लांजा:- घरासमोर गाडी उभी करण्यावरून वादातून महिलेला शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देत कोयतीने मारहाण केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी...
मुंबई-गोवा महामार्गासाठी २०२६ ची दिलेली डेडलाईन अंतिम
रत्नागिरी:- गेल्या ११ वर्षांत केंद्रात मोदी सरकारने शेतकरी, महिला, युवांकरिता व प्रत्येक देशवासियांसाठी विकासाच्या योजना आणल्या. पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे अंत्योदयाचे स्वप्न साकार...












