संगमेश्वर तालुक्यातील अनेक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्यासह नदीला पूर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धोकादायक भाग असलेल्या तालुक्यातील कुचांबे, शेनवडे आणि गोळवली परिसरातील...

कापडगाव येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कापडगाव-कोठारेवाडी येथील प्रौढाला प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना उच्चदाबाचा जास्त त्रास झाल्याने त्यांचा...

पालकमंत्री सामंत यांनी घेतली शालेय शिक्षण विभागाची ‘शाळा’

रत्नागिरी:- वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही विद्यार्थी डाव्या हाताने इंग्रजी तर...

इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करताना तरुणाला शॉक

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-ग्रामपंचायतीजवळ, इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस राजेंद्र सावंत (वय २५, रा....

अर्जुना, कोदवली नद्याना पूर; जवाहर चौकाला पुराचा वेढा

राजापूर:- राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली...

गोळवली परिसरात भूस्खलन; सुपारीची ८० झाडे जमीनदोस्त

संगमेश्वर:- मुसळधार पावसामुळे गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जानू गंगाराम करंडे, महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा...

विंचूदंशाने युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल ४-५ दिवसात

लवकरच पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेला मृत्यू हा तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील...

वळणे येथे लिफ्ट कोसळून महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी येथील कोकण फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या कारखान्यात २ मार्च २०२५ रोजी ११.३५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली....

जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू: ना. सामंत

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी येथे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पावसाने झालेल्या नुकसानीपासून ते शेतकरी कर्जमाफी, मनसे-भाजप...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात दरड कोसळली

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली...