माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांची ठेकेदाराला मारहाण
चिपळूण:- रत्नागिरी खेड लोटे एमआयडीसी मध्ये संविधानात काम देण्याच्या विषयावरून सचिन काते आणि विक्रांत जाधव यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान मारहाण झाल्याची तक्रार शिवसेना युवा जिल्हाप्रमुख...
रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताबीश मुबारक सरदार...
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती निश्चित
मुंबईत महत्वपूर्ण बैठक; महायुतीवर एकमतरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी...
जयगड बंदरातून लवकरच काजू निर्यात
आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात: ना. राणेरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना...
रत्नागिरीत मनसेकडून इच्छुकांची चाचपणी
रत्नागिरी:- आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून इच्छुक असलेल्यांचा आज पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच आपापल्या प्रभागातील लोकहिताची आणि लोकांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी काम करत राहण्याच्या...
अमंली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- गांजा सदृश्य अमंली पदार्थ विक्रीकरिता स्वतःकडे बाळगणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मुफीद भाटकर (वय २५, रा....
रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराची संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार
बाळ माने; रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यासंदर्भात गंभीर आरोपरत्नागिरी:- शहरात २ नोव्हेंबर पासून परिवर्तन यात्रा सुरू आहे. या 'परिवर्तन यात्रे'त उपनेते बाळ माने यांच्यासह पदाधिकारी...
मांडवी येथे दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या ४ संशयितांना अटक
राजवाडी येथील घटना; शस्त्र-वाहनासह वनविभागाकडून ताब्यातसंगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे मध्यरात्री गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला शिकारीच्या उद्देशाने फिरणा-या चार जणांना एका बोलेरो पिकअपसह ताब्यात...
कोंडगाव येथे बंद बंगला फोडून सहा लाखाची चोरी
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील अजय परशुराम पांचाळ(वय ४३) यांचा बंद बंगला फोडून रोख रक्कम व दागिने असे सहा लाख चौतीस हजार रुपयेची चोरी...












