कोकणात आणखी सहा ठिकाणी विकास केंद्र उभारण्यास मंजुरी

रत्नागिरी:- कोकणात आणखी सहा ठिकाणी ग्रोथ सेंटर अर्थात विकास केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची आता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली...

जनावरांनी खाल्ली ४ लाखांची रक्तचंदनाची रोपे

मालकाविरोधात गुन्हा दाखल मंडणगड:- तालुक्यातील वाकवली येथे मोकाट गुरांनी धुमाकूळ घालत एका नर्सरीतील ४ लाख रुपयांची रक्तचंदनाची रोपे फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नीच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

भास्करशेठ जाधवांचा विश्वास ठाकरे गटावरच! चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी...

खेडशी येथील ‘त्या’ लॉजवर सात दिवसात ८६ जणांची हजेरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील देहव्यापार प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत...

रनपकडून शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन

फ्लोटिंग पंप होणार बंद, वीज पंपांच्या बिलाचा खर्च वाचणार रत्नागिरी:- शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारेसाडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाईप...

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

24 जून ते 14 जुलै कालावधीत आदेश लागू रत्नागिरी:- परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 9...

खेडमध्ये भरधाव मोटरसायकलची रिक्षाला धडक; तीन जखमी

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल खेड:- तालुक्यातील वेरळ रोडवर शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या  अपघातात दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. भरधाव वेगाने, ट्रिपल सीट...

माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास...

मुसळधार पावसाचा इशारा अन् रत्नागिरीतील हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे 

रत्नागिरी:- राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह रत्नागिरीत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला...

जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

समुद्राला येणार उधाण, किनारपट्टी लगत उंच लाटा उसळणार रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पुढील दोन मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे....